शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.
Dec 11, 2024, 05:15 PM IST
दररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM ISTउन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM ISTआजपासून देशात आचारसंहिता लागू होणार, लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार
आजपासून देशात आचारसंहिता लागू होणार, लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार
Mar 16, 2024, 10:55 AM ISTHealth Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे गुणकारी फायदे माहितीये का?
Benefits of eating soaked Dates : भिजवलेले खजूर खालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील खजूर फायद्याचं ठरतं.
Nov 12, 2023, 04:35 PM ISTखजूर खाल्ल्याने सेक्स लाईफवर पडतो फरक? जाणून घ्या
Eating Dates Benifits:एक ग्लास खजुरामध्ये 3 ते 4 खजूर चांगले उकळून त्याचे सेवन केल्यास स्पर्म काऊंट वाढतो. खजुरातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. याचा शरीरारला फायदा मिळतो.
Oct 8, 2023, 02:21 PM ISTIND vs PAK : केवळ 2 सप्टेंबरच नाही तर अजून 4 वेळा भिडणार भारत-पाकिस्तान, पहा सामन्यांच्या तारखा
IND vs PAK : या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अजून 4 वेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. यामध्ये एशिया कप आणि वर्ल्डकप या दोन्हीमध्ये भारत -पाकिस्तान एकूण 4 वेळा एकमेकांशी भिडणार आहेत.
Sep 2, 2023, 03:43 PM ISTगूळ, साखर की मध? कोणता गोड पदार्थ आरोग्याला जास्त फायदेशीर
Sweetners For Good Health: अनेकांना हेल्दी, चविष्ट पदार्थांपेक्षा गोड खाण्याला जास्त पसंती देतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण गोड पदार्थामधील मध, गूळ की साखरमधील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या...
Apr 27, 2023, 03:33 PM IST2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना
2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
Mar 22, 2023, 04:25 PM ISTIPL 2023 Match Schedule: 31 मार्चपासून आयपीएलचा थरार...आत्ताच पाहा तुमच्या टीमचं संपूर्ण वेळापत्रक!
IPL 2023 Full schedule: सर्व संघाच्या14 सामन्याचं वेळापत्रक समोर आलंय. सर्व संघ घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर इतर 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. तुमच्या आवडीच्या संघाचं शेड्यूल नेमकं कसं असेल जाणून घ्या..
Feb 18, 2023, 02:36 PM ISTWeight Gain: खजुर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, दिवसात कधी आणि किती सेवन कराल? जाणून घ्या
Weight Gain: वजन कमी असणे ही खूप मोठी समस्या असल्याचे अनेकांना वाटते मग ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनं खजूरचे सेवन करावे.
Nov 17, 2022, 06:16 PM ISTDates Benefits : खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहितीयेत का?
खजूरमध्ये (Dates) अनेक पोषक तत्तवांच समावेश असतो.
Nov 9, 2022, 11:36 PM IST
T20 WC Semi Final Dates: सेमीफायनलचं गणित सुटलं, 'या' दिवशी रंगणार पुन्हा 'लगान'चा थरार
T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमचा (Team India) जलवा कायम आहे. सुपर-12 फेरीमध्ये शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा (zimbabwe) सुपडा साफ करत ग्रुप-2 मध्ये टॉपचं स्थान पटकावलं.
Nov 6, 2022, 06:14 PM ISTDates Benefits Video: रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा
Soaked Dates : अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की, काळा मनुका (Black Manuka Benefits) आणि बदाम ( Benefits of Almonds) हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहेत का? खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होतो ते...
Nov 1, 2022, 08:03 AM ISTअधिवेशनाचे विशेष सत्र 3 ते 4 जुलैला होणार
Vikhe Patil Name Ahead for vidhansabha president
Jul 1, 2022, 12:30 PM IST