खजूरात असलेलं फायबर पचनसंस्था सुदृढ ठेवण्यास मदत करतं.
खजूरात पोटॅशिअम आणि मॅग्निशिअम असतं. जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असतं. जे शरीराला उर्जा पूरवण्याचे उत्तम स्त्रोत्र आहे.
आहारात खजूराचा समावेश केल्याने हाडे सुदृढ ठेवण्यास आणि शरीराला हाडांच्या रोगापासून वाचवण्यास मदत करतं.
खजूरात अतिप्रमाणात लोह आढळतं. जे शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतं.
खजूरात व्हिटॅमिन बी6 सारखे इतर बरेच पोषकतत्वे असतात. जे मेंदुचे काम आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतं.
खजूरात असलेल्या ऍंटी ऑक्सिडेंट्समुळे त्वचा अणि केस सुंदर होतात.