crime

धावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

दादर रेल्वे स्थानकात तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ही तरुणी बेशुद्ध झाली. 

Aug 7, 2023, 08:45 PM IST

...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण

Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत. 

 

Aug 7, 2023, 03:25 PM IST

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 06:49 PM IST

शाळकरी मुलीवर भररस्त्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा माज; अटकेनंतर दाखवली Victory साइन

Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली. 

 

Aug 4, 2023, 08:59 AM IST

छेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर...; शहराला हादरवणारी घटना

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने एका 16 वर्षाच्या मुलीला जबरदस्ती सॅनिटाजर (sanitiser) पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बरेलीत ही घटना घडली असून, यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Aug 2, 2023, 09:44 AM IST

...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना

जालान येथे थरारक घटना घडली अआहे. किरकोळ वादातून तरुणावर खंजीरने हल्ला करण्यात आला आहे. 

Aug 1, 2023, 11:38 PM IST

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime:  एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. 

Jul 31, 2023, 03:35 PM IST

पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. 

 

Jul 28, 2023, 09:48 AM IST

सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO

Viral Video: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या महिला सासू आणि सून असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Jul 27, 2023, 07:51 PM IST

महागड्या गाड्यांमध्ये बसून पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक; मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले

Crime News: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानी जिल्ह्यात पाकिटमारी (pickpockets)करणाऱ्या सरपंच आणि पंचांना पोलिसांनी अटक केली आहे. पाकिटमारी करणारे सरपचं आणि पंचांची पूर्ण टोळी महागडी कार घेऊन चोरी करण्यासाठी बाहेर पडत असत. गर्दीच्या ठिकाणी ते चोरी करत लोकांना लक्ष्य करत असत. 

 

Jul 27, 2023, 04:37 PM IST

19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!

Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...

Jul 26, 2023, 08:33 PM IST

Viral Video: हात बांधले, कपडे काढले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस अन् नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; धक्कादायक VIDEO व्हायरल

MP Viral Video: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 34 वर्षीय व्यक्तीला मारहाण करत नंतर तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ दोन वर्षं जुना आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रमुख आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. 

 

Jul 26, 2023, 10:07 AM IST

आधी सासरा मग दीर, नवऱ्याच्या मानसिक स्थितिचा फायदा घेत करायचे अत्याचार, घरातला क्रूरपणा जगासमोर

Basti Crime: पीडित महिलेच्या मोठ्या मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए चाचणीच्या अहवालात मुलीचे वडील दुसरे कोणी नसून आजोबा असल्याचे समोर आले आहे. आता विवाहित पीडित महिलेचे जीवन नरकमय झाले आहे.

Jul 25, 2023, 11:44 AM IST