Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद
40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 11:46 AM ISTShocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू
एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ
Dec 8, 2022, 02:06 PM IST
मॅच दरम्यान नग्न अवस्थेत मैदानात घुसला हा व्यक्ती, पीचवर केला डान्स
मैदानात नग्न अवस्थेत धावत होता व्यक्ती
Jul 4, 2019, 02:37 PM ISTआयसीसीने मैदानात पाकिस्तानच्या खेळाडूंना हातातली घड्याळं काढायला लावली
आयसीसीचा क्रिकेट खेळाडूंना धक्का
May 25, 2018, 04:14 PM ISTअजिंक्य रहाणेच्या फॅनने एका सेल्फीसाठी उचलला हा धोका
फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.सचिन तेंडुलकरला तर त्याच्या चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलाय. यंदाच्या आयपीएलमध्येही क्रिकेटर्सप्रती त्यांच्या चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळतेय. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या पाया पडण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षाकडे भेदून आला. या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आलीये. मंगळवारी राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यात राजस्थानची गोलंदाजी सुरु होती. राजस्थानचे गोलंदाज पंजाबवर दबाव टाकून होते.
May 9, 2018, 05:29 PM ISTगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'
सध्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये दंग आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच कायम आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्येही असंच काही पाहायला मिळालं.
Apr 25, 2018, 01:15 PM ISTक्रिकेटच्या मैदानात त्याने ठोकले 67 सिक्स आणि 149 फोर
एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एका 14 वर्षाच्या खेळाडूने नाबाद 1045 रन बनवल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तनिष्कने या इनिंगमध्ये 515 बॉलचा सामना केला. त्याने 67 सिक्स आणि 149 फोर लगावले.
Jan 31, 2018, 02:17 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTगूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण
आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.
Mar 15, 2017, 10:09 AM ISTसचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल
क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.
Apr 10, 2016, 04:53 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या जखमेवर आयपीएल चोळणार मीठ
आयपीएल सामन्यांसाठीचं पिच तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची गरज आहे. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी न्यायालयात याचिका सादर केलीय. आयपीएल सामने महाराष्ट्रात आयोजित करायचे असतील तर आयपीएल प्रशासनाला राज्य सरकारने प्रत्येक लीटर मागे एक हजार रूपये पाणी कर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय.
Apr 5, 2016, 06:20 PM IST'आयपीएल दरम्यान सांडपाण्यावर प्रकिया करुन पाणी वापरा'
'आयपीएल दरम्यान सांडपाण्यावर प्रकिया करुन पाणी वापरा'
Apr 5, 2016, 05:59 PM IST'आयपीएलने दुष्काळग्रस्तांना मदत करावी'
'आयपीएलने दुष्काळग्रस्तांना मदत करावी'
Apr 5, 2016, 05:58 PM ISTजेव्हा फायनल मॅचमध्ये मैदानावर गायलं गेलं वंदे मातरम !
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २०११ साली झालेली ती वर्ल्डकप फायनलची मॅच सगळ्यांचाच स्मरनात असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात नसेल ती म्हणजे वानखेडे स्टेडिअमवर ४५००० प्रेक्षकांनी वंदे मातरम हे गीत एकत्र गायलं होतं.
Mar 7, 2016, 05:04 PM ISTसचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण
क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.
Feb 20, 2016, 04:32 PM IST