सचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल

क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.

Updated: Apr 10, 2016, 04:53 PM IST
सचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल title=

मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.

सचिन तेंडुलकर जेव्हाही मैदानावर येतो तेव्हा चाहते जोर-जोरात ओरडून त्याचं स्वागत करतात मग ते सचिन निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेझ अजून कमी झालेली नाही. असाच एक प्रसंग समोर आला आहे.

सचिन तेंडुलकर मैदानावरुन जात असतांना ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन मॅक्सवेल हा सुरु असलेला इंटरविव्ह सोडून सचिनला भेटण्यासाठी गेला.

पाहा व्हिडिओ