सचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण

क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2016, 04:32 PM IST
सचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण title=

मुंबई : क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.

पाहा व्हिडिओ

 

Sachin Tendulkar walks out to bat at Lord's :) :*

This is only happens when Sachin Tendulkar out for bat at Lord's Cricket Ground.What's it like to walk out to bat at Lord's with Sachin Tendulkar? Find out with this behind-the-scenes special from the #MCC vs #ROW match.

Posted by Pravin True Sachinist on Tuesday, July 8, 2014