cricket fan

IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा

IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. 

 

Apr 19, 2023, 10:38 AM IST

भर मैदानात धुडगूस; 'तो' Rohit Sharma जवळ आला आणि पुढे जे झालं ते धक्कादायक!

एका चाहत्याने सामन्यादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या.

Sep 29, 2022, 12:33 PM IST

Rohit Sharma : पाकिस्तानी चाहत्याने सेल्फी घेताना केले असे कृत्य, रोहित म्हणाला हाथ तर सोड यार

 India vs Pakistan Rohit Sharma: एशिया चषक-2022 च्या (Asia Cup-2022) ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला होता, पण सुपर-4 सामन्यात टीम इंडियाची निराशा झाली.  

Sep 6, 2022, 09:15 AM IST

'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

Sep 23, 2017, 06:15 PM IST

अश्विनने पूर्ण केली त्याच्या जबरा फॅनची इच्छा!

टीम इंडियाचा क्रिकेटर आर. अश्विन याने त्याच्या खास चाहत्यांपैकी एक असलेल्या पी.वेंकटेशन यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे. अश्विन भलेही सध्या टीममध्ये नसला तरी त्याने वेंकटेशन यांना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे तिकीट दिले आणि वेंकटेशन यांच्या चेह-या हसू फुलले. 

Sep 18, 2017, 02:46 PM IST

या खेळाडूची जिद्द पाहून तुम्ही ही क्रिकेटचे चाहते व्हाल

आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. 

Apr 25, 2016, 07:35 PM IST

महेंद्रसिंग धोनी आहे या क्रिकेट चाहत्याचा फॅन

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.

Mar 14, 2016, 04:54 PM IST

पाकिस्तानचा पराभव झाल्याने फोडले टीव्ही

मुंबई : मागील वर्षी वर्ल्डकप मध्ये भारताविरोधात पाकिस्तान हारल्यानंतर पाकिस्तानातील टीव्ही फोडण्य़ाचे अनेक घटना तुम्ही पाहिले असतील. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धाप्रमाणेच असते. 

Feb 29, 2016, 06:05 PM IST