या खेळाडूची जिद्द पाहून तुम्ही ही क्रिकेटचे चाहते व्हाल

आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. 

Updated: Apr 25, 2016, 07:35 PM IST
या खेळाडूची जिद्द पाहून तुम्ही ही क्रिकेटचे चाहते व्हाल title=

मुंबई : आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. 

अशीच एक गोष्ट तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर मग तुम्हीही क्रिकेटचे चाहते व्हाल.