मुंबई । कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत कोरोनाचे संकट, खासगी रुग्णवाहिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Apr 9, 2020, 03:40 PM ISTनाशिक। कोरोनाचे संकट, मालेगाव येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
नाशिक येथे कोरोनाचे संकट, मालेगाव येथे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Apr 9, 2020, 03:35 PM ISTऔरंगाबादेत कोरोना संकटाबरोबर 'सारी'चा आजार, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू
औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात सारी या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Apr 9, 2020, 03:32 PM ISTऔरंगाबाद । कोरोनानंतर आता 'सारी'चे संकट, आजाराने ११ जणांचा मृत्यू
औरंगाबाद येथे कोरोनानंतर आता 'सारी'चे संकट, सारीच्या आजाराने ११ जणांचा मृत्यू
Apr 9, 2020, 03:30 PM ISTपुणे । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्केट यार्ड उद्यापासून बंद
पुणे येथे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्केट यार्ड उद्यापासून बंद
Apr 9, 2020, 03:00 PM ISTवॉशिंग्टन । कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Apr 9, 2020, 02:50 PM ISTमुंबई । मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
दिल्लीतील मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद
Apr 9, 2020, 02:45 PM ISTमुंबई । दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली? - अनिल देशमुख
Apr 9, 2020, 02:40 PM ISTमुंबईत गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद होणार?
मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Apr 9, 2020, 02:29 PM ISTयवतमाळमधील कोरोना रुग्णांचे मरकज कनेक्शन
कोरोना पॉझिटिव्ह आठ पैकी सातजण अन्य राज्यातील
Apr 9, 2020, 01:05 PM ISTकोल्हापुरात आणखी एक कोरोना रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्णाचे मरकज कनेक्शन
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 9, 2020, 12:58 PM ISTCoronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७
गेल्या १२ ते १४ तासांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
Apr 9, 2020, 12:57 PM ISTवरळीचं एनएससीआय स्टेडियम आता क्वारंटाईन वॉर्ड
कोरोनाचा धोका वाढल्याने महापालिकेची तयारी
Apr 9, 2020, 12:24 PM ISTबीड जिल्ह्यात कोरोना दाखल, १० गावे अनिश्चित काळासाठी बंद!
बीड जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला आहे.
Apr 9, 2020, 12:19 PM ISTATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय
HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे.
Apr 9, 2020, 12:12 PM IST