मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे.
Apr 9, 2020, 11:35 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल.
Apr 9, 2020, 11:00 AM ISTमोठी बातमी: मुंबईत कोरोनाच्या रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी
रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे तात्काळ कळू शकते.
Apr 9, 2020, 10:31 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
Apr 9, 2020, 10:03 AM ISTपाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला ७० ते ८० हजार लोक जमले होते.
Apr 9, 2020, 09:59 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 9, 2020, 09:27 AM ISTराज्यात मुंबई-पुणे-नाशिक येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
जसजशी कोरोनाबाबत चाचणी वाढत आहे, तसतसे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Apr 9, 2020, 08:55 AM ISTअमेरिकेत कोरोनाचे थैमान; सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २००० लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे.
Apr 9, 2020, 08:42 AM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTधारावी झोपडपट्टीतील सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मरकज कनेक्शन
धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
Apr 9, 2020, 08:02 AM ISTराज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, ११७ रुग्णांना दिला डिस्चार्ज
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार १३५ झाली आहे.
Apr 9, 2020, 07:45 AM ISTपुण्यात २४ तासांत कोरोनाचे आठ बळी
बारामतीत दोन छोट्या मुलींना कोरोनाची लागण
Apr 8, 2020, 06:59 PM ISTमुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार
कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.
Apr 8, 2020, 05:17 PM ISTकोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत करा - सर्वोच्च न्यायालय
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
Apr 8, 2020, 03:44 PM ISTमुंबई । कोरोना घुसला झोपडपट्टीत, पालिकेसमोर मोठे आव्हान
कोरोना घुसला झोपडपट्टीत, मुंबईत पालिकेसमोर मोठे आव्हान
Apr 8, 2020, 03:35 PM IST