लॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारचा ड्राफ्ट तयार
सरकारने रेल्वे आणि विमान प्रवासासाठी विशेष खबरदारी घेण्याचे ठरवले आहे.
Apr 7, 2020, 12:14 PM IST...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला आहे.
Apr 7, 2020, 11:47 AM ISTचीनमध्ये सोमवारी कोरोनाचा एकही बळी नाही
जानेवारीपासून प्रथमच चीनमध्ये कोरोना मृत्युची नोंद नाही
Apr 7, 2020, 11:24 AM ISTफक्त 'मरकज'वालेच नियम मोडत नाहीत- शिवसेना
ट्रम्प यांनी भारताकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत, हे आपल्याकडील उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे.
Apr 7, 2020, 11:03 AM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM ISTकोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे.
Apr 7, 2020, 10:21 AM ISTकाय आहे कोरोनाला रोखणारे 'भिलवाडा मॉडेल'?
या सगळ्याची सुरुवात १८ मार्चला भिलवाडात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर झाली.
Apr 7, 2020, 09:49 AM ISTचिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 09:40 AM ISTदेशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTअमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 7, 2020, 08:45 AM ISTकोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री
एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
Apr 7, 2020, 07:34 AM IST
वरळीतील क्वारंटाईन रहिवाशांच्या गैरसोयीबद्दल आदित्य ठाकरेंकडून दिलगिरी
तातडीने दखल घेऊन दुसरीकडे व्यवस्था
Apr 6, 2020, 08:31 PM IST'लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा'
विरोधी पक्षातील सक्षम आणि तज्ज्ञ लोकांची मदत घ्या.
Apr 6, 2020, 04:28 PM ISTसुट्टीवर आलेल्या जवानाची नाशिकमध्ये अनोखी देशसेवा
अनुभव ऐकून तुम्हीही अंतर्मुख व्हाल!
Apr 6, 2020, 03:45 PM IST