कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढूया, नियमांचे काटेकोर पालन करुया - सोनिया गांधी
कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढलायची आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले.
Apr 14, 2020, 09:16 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?
राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.
Apr 14, 2020, 08:48 AM ISTकोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष
समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Apr 14, 2020, 07:46 AM ISTकोरोनाचा लढा । मुंबईत आता तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स
कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे.
Apr 14, 2020, 07:01 AM ISTकोरोनाच संकट । राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग-कारखाने सुरु करण्याच्या हालचाली
ता राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात.
Apr 14, 2020, 06:40 AM ISTगृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.
Apr 14, 2020, 06:13 AM ISTदेशात गेल्या २४ तासांत ९०५ नवे कोरोना रुग्ण
आतापर्यंत 980 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
Apr 13, 2020, 06:40 PM ISTगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाईन
कोरोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानं खबरदारी
Apr 13, 2020, 11:59 AM ISTअमेरिका, ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कधी संपणार?
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले
Apr 13, 2020, 11:13 AM ISTमुंबई | कोरोनाशी लढा देण्यासाठी मदत करा!
मुंबई | कोरोनाशी लढा देण्यासाठी मदत करा!
Apr 13, 2020, 10:25 AM ISTमुंबई| शुश्रूषा रुग्णालयात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण सापडले
DADAR 6 MORE PATIENT FOUND IN SHUSHRUSHA HOSPITAL
Apr 12, 2020, 05:25 PM ISTलॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात
Nihangs chop off Punjab cop’s hand injure two other policemen in Patiala
Apr 12, 2020, 05:10 PM ISTमुंबई| धारावीतील प्रत्येक घरात स्क्रिनिंगला सुरुवात
Coronavirus DHARAVI HOME TO HOME SCREENING DOING BY 5 TEAMS
Apr 12, 2020, 04:10 PM IST