शनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिला प्रवेश वाद कोर्टात
शनैश्वर देवस्थानासह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
Jan 28, 2016, 06:44 PM ISTमुंबईतील कुर्ला कोर्टात अरविंद केजरीवाल लावणार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 12:36 PM ISTअरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत.
Jan 20, 2016, 09:55 AM ISTसलमान, शाहरूख खान विरोधात कोर्टात याचिका
अखिल भारत हिंदू महासभाने अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात धार्मिक भावणा दुखावल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही दोघांच्या विरोधात याचिका स्विकारली आहे.
Jan 16, 2016, 10:57 PM ISTअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश
दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल.
Jan 11, 2016, 09:55 PM ISTज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!
आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...
Dec 31, 2015, 11:17 AM ISTकोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी
कोर्टाची शाळांना शुल्क वाढ करण्याची परवानगी
Dec 24, 2015, 09:52 AM ISTअरुण जेटली करणार केजरीवालांविरोधात केस
डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्यात आता चांगलीच लढाई पहायला मिळणार आहे. अरुण जेटली यांनी म्हटलं की ते अरविंद केजरीवाल आणि इतर काही आप नेत्यांविरोधात मानहानीची केस करणार आहेत.
Dec 20, 2015, 10:23 PM ISTमराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..
Dec 17, 2015, 02:59 PM ISTदुष्काळावर सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
देशात सध्या अकरा राज्यात दुष्काळ आहे, यात महाराष्ट्रात सध्या परिस्थिती गंभीर आहे, जानेवारीपासून दुष्काळाची खरी दाहकता आणि भीषणात जाणवणार आहे.
Dec 17, 2015, 12:53 AM ISTनिकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या.
Dec 10, 2015, 02:43 PM ISTनॅशनल हॅराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधींना दिलासा
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Dec 8, 2015, 10:39 AM ISTसत्र न्यायालयाची नवी इमारत वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 08:57 PM ISTजायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार
जायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार
Dec 5, 2015, 08:25 PM IST