court

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.

Oct 21, 2016, 10:42 PM IST

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. 

Oct 18, 2016, 05:02 PM IST

दुहेरी खून खटल्यात दोघांना फाशी

 राज्यात एकीकडे बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असे प्रकार करणाऱ्या आरोपीना जरब बसेल असा निकाल माजलगाव न्यायालयाने दिलाय, धारूर तालुक्यातील चोरांबा येथील दुहेरी खून आणि बलात्कार प्रकरणी दोन आरोपीना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे,या निकालामुळे अशा घटना करणार्यांना धडा मिळेल असे म्हणण्यास हरकत नाही

Aug 17, 2016, 07:51 PM IST

वाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय

वाहनांची तपाणीचं होणार नसेल, तर आरटीओ बंद करा, असा संताप व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं परिवहन विभागाला चांगलेच फटकारले.  

Aug 11, 2016, 05:28 PM IST

मैत्रैयमधील गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश

मैत्रैय फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयानं दिले आहेत. 

Jul 27, 2016, 09:09 AM IST

मंत्र्यांना बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही : न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये सदस्य म्हणून मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश  दिले आहेत. 

Jul 18, 2016, 08:29 PM IST

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

Jul 14, 2016, 10:30 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST

'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे. 

Jun 8, 2016, 12:51 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

May 20, 2016, 11:14 PM IST