भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
मनी लॉ़ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांचा जेलमधला मुक्काम वाढला आहे. भुजबळांचा जामीन अर्ज विशेष ईडी न्यायालयानं फेटाळला. भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची तुरूंगावासातून सुटका होण्याची आशा मावळली आहे.
May 13, 2016, 05:41 PM ISTअजहरचा वाद कोर्टात ?
इमरान हाशमीची मुख्य भूमिका असलेला अजहर हा चित्रपट कोर्ट कचेरीच्या वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे.
May 6, 2016, 06:33 PM ISTसुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर
सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर
May 5, 2016, 09:17 PM ISTजयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच
महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.
Apr 29, 2016, 09:40 PM ISTडान्सबार बंदीवर काय म्हणतायत याचिका कर्ते
Apr 25, 2016, 05:41 PM ISTटीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?
'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय.
Apr 19, 2016, 02:06 PM ISTवैद्याकीय क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची - गडकरी
वैद्याकीय क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची - गडकरी
Apr 18, 2016, 04:57 PM IST८ आरोपींना न्यायालयाने सुनावली झाडू मारण्याची शिक्षा
मिरारोड रेल्वे स्थानकात आज ८ आरोपींनी झाडू मारत स्टेशन परिसराची साफ-सफाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालायानं या आरोपींना मिरारोड रेल्वे स्थानकात झाडू मारण्याची शिक्षा दिली होती. सुमारे वर्षभरापूर्वी ४ एप्रिल २०१५ रोजी दोन मुलांच्या गटात हाणामारी झाली होती.
Apr 17, 2016, 08:34 PM ISTजज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'
पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं.
Apr 13, 2016, 07:48 PM ISTकोर्टात उपस्थित राहण्यांसाठी विजय माल्ल्यांनी मागितली एक महिन्याची मुदत
Apr 9, 2016, 03:31 PM ISTप्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत.
Apr 7, 2016, 02:08 PM IST२००२ बॉम्बस्फोट खटल्यात पोटा न्यायालयाची १० आरोपींना शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 09:51 PM ISTदुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला
चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे.
Mar 30, 2016, 02:11 PM IST'बाळासाहेब 'हिट लिस्ट'वर होते याचा अभिमान'
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.'
Mar 24, 2016, 08:46 PM IST