coronavirus

Corona Update : 'या' तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी सुरु होणार 'बूस्टर डोस'

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 

 

Apr 8, 2022, 03:29 PM IST

सावधान! आणखी एका आजाराची साथ, कोरोनासारखीच लक्षणं, रुग्णांना विलिगीकरणात ठेवण्याच्या सूचना

 कोरोनाची (Corona) लाट थांबत नाही तोच आता आणखी एका साथीच्या आजाराने दार ठोठावलं आहे

Apr 7, 2022, 01:01 PM IST
 Maharashtra will be freed from Corona restrictions Relief PT42S

आताची सर्वात मोठी बातमी, राज्यातील कोरोनाचे निर्बंध उठवणार

Maharashtra Covid Restrictions:  महाराष्ट्रात कोरोना निर्बंधातून मुक्तता मिळणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. 

Mar 30, 2022, 10:27 AM IST

झिरो कोव्हीड पॉलिसी फेल, कोरोनापुढे चिनी लसीची पोलखोल

कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन, लोकं घरात कैद, व्यापार ठप्प

Mar 28, 2022, 02:25 PM IST

ओमायक्रॉन आणि डेल्टा यापासून Deltacron नवा व्हेरिएंट, याची काय आहेत लक्षणे, किती प्रभावी?

जगात कोरोनाची (Coronavirus) चौथी लाट आली आहे. या चौथ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीन आणि दक्षिण कोरियात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 

Mar 25, 2022, 01:51 PM IST

CORONA UPDATE : निर्बंध हटणार, धोका मात्र कायम! आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत? तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे

Mar 24, 2022, 08:46 PM IST
Maharashtra In Tension Of Deltacron Variant Of Coronavirus Fourth Wave PT3M3S

VIDEO । खतरनाक कोरोना व्हेरियंटची भारतात एण्ट्री?

Maharashtra In Tension Of Deltacron Variant Of Coronavirus Fourth Wave

Mar 23, 2022, 08:25 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आता मास्क नसेल तर... पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईत पालिकेकडून मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाते, पण आता...

Mar 23, 2022, 07:18 PM IST

चीननंतर आता अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर

Corona outbreak again in US : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. 

Mar 23, 2022, 02:45 PM IST

COVID-19 शी संबंधित सर्व निर्बंध 'या' तारखेपासून संपुष्टात, मास्क घालणे बंधनकारक

Corona New guideline​ : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.  

Mar 23, 2022, 02:16 PM IST

12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एक कोविड व्हॅक्सिन, या लसीला DCGI कडून मान्यता

Coronavirus : देशात कोरोनाची लाट ओसरली असली तरी काळजी घेण्याची गरज आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका कोविड व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे.

Mar 23, 2022, 01:59 PM IST

अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

Deltacoronavirus : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंट नाव आहे.

Mar 23, 2022, 10:26 AM IST

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार थांबेना, 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ

Covid-19 outbreak in China : चीनमध्ये कोरोनाचं थैमान कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आली आहे. 

Mar 22, 2022, 07:39 PM IST