coronavirus

कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध

दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Mar 14, 2022, 12:44 PM IST

WHO ची भीती खरी ठरलीच; डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून नवा व्हायरस तयार

डेल्टा व्हेरिएंट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट मिळून नवा व्हायरस तयार झाला आहे. आणि याचा पुरावा देखील सापडला आहे. 

Mar 12, 2022, 11:48 AM IST

मास्क नाही तर टेन्शन नाही, या जिल्ह्यात तुम्ही बिनधास्त विनामास्क फिरू शकता

मास्क नसेल तरी फिरा बिनधास्त, महाराष्ट्रातील असा निर्णय घेणारा ठरला पहिला जिल्हा 

Mar 9, 2022, 06:37 PM IST

कोरोनाची चौथी लाट 'या' महिन्यात धडकणार; आतापासूनच सावध व्हा

तज्ज्ञांनी आता तिसरी लाट मंदावल्यानंतर थेट कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे.

Feb 28, 2022, 09:46 AM IST

'काळजी घेऊनही अखेर जे नको तेच घडलं', प्रसिद्ध अभिनेत्रीची भावुक पोस्ट

 अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली.

Feb 27, 2022, 04:35 PM IST

हीच शेवटची संधी, फक्त 24 तास बाकी! आजच करा हे काम नाहीतर होणार आर्थिक नुकसान

तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा केलं नसेल तर आजच करा, नाहीतर होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान

Feb 27, 2022, 11:50 AM IST

कोरोनाचा शेवट जवळ; WHO कडून मोठा खुलासा, उरले फक्त...

कोरोनाचा अंत कधी होणार? ही महामारी कधी संपणार? दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. 

Feb 22, 2022, 09:54 AM IST

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत?; रूग्ण सापडल्याने चिंता वाढली

काही लोकांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.

Feb 19, 2022, 01:09 PM IST

महाराष्ट्र अनलॉकबाबत अजित पवार यांनी दिले मोठे संकेत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच अनलॉक झालेले पाहायला मिळेल. याबाबतचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती कार्यक्रमात दिलेत.

Feb 19, 2022, 12:43 PM IST

मोठी बातमी । राज्यात या महिन्यापासून 100 टक्के अनलॉक

 Unlock Maharashtra : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे.

Feb 19, 2022, 08:43 AM IST

IND vs WI : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पाहा त्या खास लोकांपैकी तुम्हीही एक आहात का?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या T20 सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी

Feb 17, 2022, 05:21 PM IST

कोरोना निर्बंधातून लवकरच सुटका; केंद्राच्या राज्यांना या सूचना

Corona restrictions : कोरोनामुळे (Covid-19) निर्बंधाच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेची आता निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. 

Feb 17, 2022, 08:01 AM IST

आता तुमचा श्वासंच करणार कोरोनाचा खात्मा?

कोरोना लसी इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. तर आता ही नवी लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 

Feb 16, 2022, 10:09 AM IST

कोरोनानंतर आता या व्हायरसचा 'ताप'

भारतात कोरोना व्हायरसचं संकट अजून निवळलेलं नाही. अशातच आता अजून एका आजाराने डोकं वर काढलं आहे.

Feb 16, 2022, 07:55 AM IST

कोरोनाच्या महामारीत आणखी एका आजाराचा 'ताप'

राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती देण्यात आली आहे.

Feb 10, 2022, 02:56 PM IST