coronavirus

धक्कादायक बातमी, एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी

Covid Positive Dead Body was found in Kalka Sainagar Express​ :आता एक धक्कादायक बातमी. कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Sep 3, 2022, 01:44 PM IST

Corona outbreak : बोंबला... कोरोनाचा पुन्हा प्रकोप, 'या' देशात लॉकडाऊन

Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे.  अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. 

Aug 31, 2022, 02:08 PM IST

Covid-19: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHO कडून मोठा खुलासा

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Aug 26, 2022, 06:27 AM IST

Coronavirus: कोरोनाचं थैमान! गेल्या 24 तासांत 10 जणांनी गमावला जीव

मुंबईतही 1 जुलैनंतर कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसून येतेय.

Aug 13, 2022, 06:24 AM IST

कोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड

Mask mandatory again : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. 

Aug 11, 2022, 11:17 AM IST

Langya Henipavirus : कोरोनानंतर चीनमध्ये नवीन virus, हा किती धोकादायक?

चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला. यातून जग सावरले नाही. आता चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला आहे. 

Aug 10, 2022, 12:49 PM IST

सावधान... 'तो' परत आलाय ! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

देशासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत धोकादायक वाढ

Aug 7, 2022, 07:44 PM IST

Covid-19: भारतात कोरोनाची पुन्हा लाट येणार? या राज्यांमध्ये अलर्ट

महाराष्ट्रालाही धोका; कोरोना पुन्हा डोकेदुखी वाढवणार? केंद्र सरकारकडून अलर्ट 

Aug 6, 2022, 06:53 PM IST

कोरोना-मंकीपॉक्सनंतर या खतरनाक आजाराचा प्राण्यांना धोका

कोरोना-मंकीपॉक्सचं टेन्शन! जनावरांमध्ये पसरतोय हा धोकादायक विषाणू...तर माणसांनाही होऊ शकतो संसर्ग? वाचा महत्त्वाची बातमी

 

Jul 25, 2022, 03:31 PM IST

कोरोनापाठोपाठ नागपुरात स्वाईन फ्लूचं संकट

सावधान! स्वाईन फ्लू पुन्हा वाढतोय! काळजी घ्या 

Jul 22, 2022, 11:21 AM IST

सावधान! कोरोना आणि इबोलापेक्षाही जीवघेणा व्हायरस सापडला, काय काळजी घ्याल वाचा

जीवघेण्या व्हायरसवर ना लस ना उपचार, अनेक जण क्वारंटाईन, मृत्यूचं प्रमाणही जास्त

Jul 18, 2022, 09:15 PM IST

नागपुरात खासगी शाळेत कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थी Corona पॉझिटिव्ह

नागपुरातील शाळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काहीसं भीतीचं वातावरण आहे.

Jul 18, 2022, 08:15 AM IST

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटमध्ये बदल झाल्याचा संशय, आठ नमुने पाठवले प्रयोगशाळेत

प्रयोगशाळेत या नमुन्यांचा अहवाल 15 दिवसांनी येईल. त्यानंतरच जर नवीन व्हेरिएंट असेल तर त्याची माहिती मिळण्यास मदत होईल.

Jul 14, 2022, 06:19 AM IST