सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट
China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 3, 2025, 08:42 AM IST
कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू? सरकारने संसदेत स्पष्टच म्हटलं...
कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या आहेत.
Dec 11, 2024, 11:48 AM ISTDisease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTकोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं
Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...?
Mar 25, 2024, 08:34 AM IST
कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा
Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.
Jan 29, 2024, 03:14 PM ISTCOVID Update: देशात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; मुंबईत JN.1 च्या 19 रूग्णांची नोंद
COVID Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे
Jan 10, 2024, 07:24 AM ISTCovid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTCorona Virus: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
Corona Virus: एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.
Jan 6, 2024, 07:00 AM ISTCovid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1
Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे.
Jan 2, 2024, 06:57 AM ISTCorona Update | देशात 24 तासात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू, कर्नाटकात 2 तर तमिळनाडूत एकाचा मृत्यू
Corona Latest Updates Last 24 Hours In India Of Covid JN1 Variant
Dec 30, 2023, 11:15 AM ISTराज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी
कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Dec 21, 2023, 08:55 PM ISTCorona JN.1 Variant अधिक घातक? त्याची लक्षणं काय? तज्ज्ञ काय म्हणतात?
Corona JN1 Symptoms: मागील काही दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सोमवारी एकट्या केरळमध्ये 111 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Dec 19, 2023, 10:30 AM ISTकेरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी
Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.
Dec 19, 2023, 07:58 AM IST
Covid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता
Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.
Dec 17, 2023, 07:53 AM ISTJN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध
JN-1: कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे.
Dec 16, 2023, 07:27 AM IST