coronavirus

Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Mar 27, 2023, 07:09 PM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

काळजी घ्या! करोना पुन्हा फैलावतोय; गेल्या 146 दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद, महाराष्ट्रात तीन मृत्यू

Covid 19: देशवासियांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. देशात शुक्रवारी एका दिवसात 1590 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 146 दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं आरोग्य विभागाने (Union Health Ministry) सांगितलं आहे. 

 

Mar 25, 2023, 05:23 PM IST

Coronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला

Coronavirus in Maharashtra :  देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत.  महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.  

Mar 23, 2023, 10:41 AM IST

Coronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले की आरोग्य यंत्रणेला धडकी भरली; पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक

Coronavirus India:  राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 24 तासात 334 नवीन रुग्णांचं निदान झाले. मुंबईत सर्वाधिक 361 तर, ठाण्यात 314 रूग्ण आढळले आहेत. 

Mar 22, 2023, 06:55 PM IST

Omicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.

Mar 22, 2023, 10:22 AM IST

Corona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Mar 20, 2023, 10:02 AM IST

Corona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Mar 20, 2023, 10:01 AM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.

Mar 17, 2023, 07:44 AM IST

देशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 16, 2023, 01:48 PM IST

सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Mar 10, 2023, 10:48 AM IST

Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू

Amoeba virus : मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोरोना विषाणूसारखंच या नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.

Mar 6, 2023, 09:04 AM IST