coronavirus

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

Apr 4, 2023, 09:12 AM IST
Minister Tanaji Sawant No Meeting With Task Force For Rising Coronavirus PT56S

Tanaji Sawant |टाक्सफोर्सच्या बैठकीला मुहूर्त कधीचा?

Minister Tanaji Sawant No Meeting With Task Force For Rising Coronavirus

Apr 3, 2023, 08:40 AM IST
Maharashtra Alert 562 New Corona Positives Found In Last 24 Hours in marathi PT1M

Covid 19 | काळजी घ्या! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू

Maharashtra Alert 562 New Corona Positives Found In Last 24 Hours in marathi

Apr 3, 2023, 08:35 AM IST

Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?

Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.

Apr 3, 2023, 08:03 AM IST

Coronavirus : मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ; देशातही रुग्णवाढीचा विस्फोट

Coronavirus :1 एप्रिलला मुंबईत 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 21 आहे.  कोरोनासोबतच H3N2 च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केले. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

Apr 2, 2023, 11:35 PM IST

Covid 19: महाराष्ट्रातील करोनाची स्थिती चिंताजनक, तज्ज्ञांनी दिला इशारा; म्हणाले "जर..."

Covid 19: महाराष्ट्रात करोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असून चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. राज्यात 425 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 3090 वर पोहोचली आहे. यामध्ये 177 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. 

 

Apr 1, 2023, 06:37 PM IST

Coronavirus Updates : मुंबईत पुन्हा जम्बो कोरोना केंद्र सुरु होणार, दुबई आणि चीनमधून येणाऱ्यांची चाचणी

Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

Apr 1, 2023, 08:21 AM IST

Fact Chek! कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी? सरकार तुमच्या खात्यात 5 हजार जमा करणार?

ज्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा एक मेसेज व्हायरल होतोय...पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय...हा दावा खरा आहे का...? 

Mar 31, 2023, 11:09 PM IST

तो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण

Celebs Infected From Corona Virus: कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात 2 आठवड्यापूर्वी नियंत्रणात असलेल्या रुग्णात वाढ झाली आहे. परिणामी मनोरंजन क्षेत्रात ही रुग्ण संख्येत वाढताना दिसते. 

Mar 30, 2023, 04:14 PM IST

मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार

Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.

Mar 30, 2023, 09:50 AM IST

Coronavirus in India : धोक्याची घंटा ! 'या' 6 राज्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, 10 -11 एप्रिलला मॉक ड्रिल

Coronavirus Updates : देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त  होत आहे. गेल्या काही दिवसांपासून 6 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकार अलर्ट जारी केला आहे.

Mar 29, 2023, 09:19 AM IST

Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

Mar 29, 2023, 08:01 AM IST

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Mar 28, 2023, 01:24 PM IST

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने  पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

Mar 28, 2023, 08:28 AM IST