corona virus

Omicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?

कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली 

Nov 29, 2021, 01:25 PM IST

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर

कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत

Nov 29, 2021, 12:17 PM IST

दिलासादायक! देशात ५४४ दिवसांनंतर कमी सक्रीय रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात सापडले 'इतके' कोरोना रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कमी सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे.

 

Nov 29, 2021, 10:49 AM IST

Corona च्या नव्या घातक प्रकारामुळे चिंता वाढल्या, राज्यांनी घेतले हे निर्णय

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एक महत्त्वाची बैठक घेतली

Nov 27, 2021, 07:14 PM IST
Maharashtra Govt To Give Aid Of 50000 To Relatives Of People Died Of Covid19 PT3M22S

VIDEO । कोरोनाने मृत्यू, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Govt To Give Aid Of 50000 To Relatives Of People Died Of Covid19

Nov 27, 2021, 03:10 PM IST

Corona Alert : देशात गेल्या 9 दिवसात 'इतक्या' टक्क्याने वाढलं मृत्यूचं प्रमाण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने केंद्राने 13 राज्यांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत

Nov 25, 2021, 10:52 PM IST

लस न घेणारेच इंदुरीकर महाराज म्हणतात,'लसवंत व्हा'

लसीकरणासाठी ग्रामीण भागात किर्तनातून करणार प्रबोधन

Nov 18, 2021, 10:06 AM IST

देशात वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, नियमांचं कठोरपणे पालन करण्यासाठी केंद्राचं राज्यांना पत्र

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरु झाली आहे.

Oct 30, 2021, 06:52 PM IST

धक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये कोरोनाचा शिरकाव

3 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

Oct 29, 2021, 08:55 AM IST

किती धोकादायक आहे जगाचं टेन्शन वाढवणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट AY.4.2

कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता वाढवल्या आहेत.

Oct 23, 2021, 03:38 PM IST

सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा अलर्ट, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'मिशन 100 डे' अभियान

सणासुदीनंतर कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू शकतात अशी भीती वर्तवण्यात आली आहे

Oct 11, 2021, 10:01 PM IST
Deputy CM Ajit Pawar On Nagar Rising Corona Positives PT3M5S

Video | Corona cases | तिसऱ्या लाटेची सुरुवात?

Deputy CM Ajit Pawar On Nagar Rising Corona Positives

Oct 4, 2021, 06:10 PM IST
 AIMS Chef Dr Guleria Said 3rd Wave Of Corona Virus may not Come PT3M50S

Video । तिसऱ्या लाटेची शक्यता कमी ?

AIMS Chef Dr Guleria Said 3rd Wave Of Corona Virus may not Come

Sep 23, 2021, 11:00 AM IST