corona latest news

चिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

Covid 19 JN.1 : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 640 रुग्णांची नोंद झाली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण केरळात सापडले आहेत.

Dec 22, 2023, 07:39 PM IST

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Mar 20, 2023, 05:33 PM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते... 

Mar 13, 2023, 11:22 AM IST

Lockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?

BF.7 Sub Variant:  कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Dec 25, 2022, 09:13 AM IST

Corona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे, यातच भारतात XXB या सब व्हेरिएंटबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे

Dec 23, 2022, 08:11 PM IST

Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन

साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा

Dec 22, 2022, 02:10 PM IST

Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे

Dec 21, 2022, 01:59 PM IST

Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक

 

Dec 21, 2022, 01:43 PM IST

China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Dec 16, 2022, 09:29 AM IST

10 लाख लोकं घरात कैद, iPhone प्लांट असलेल्या परिसरात कोरोनाचा विस्फोट

कोरोनाने पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं, आढळला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट 

Oct 17, 2022, 10:24 PM IST

Covid-19 New Variant: आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, लस ठरणार का प्रभावी?

चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतोय

Sep 14, 2022, 06:18 PM IST

सावधान... 'तो' परत आलाय ! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

देशासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत धोकादायक वाढ

Aug 7, 2022, 07:44 PM IST