China Covid Outbreak : 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण; चीनमध्ये अत्यंत भयानक स्थिती
China Covid Outbreak : आयसीयूत जागा नाही...हॉस्पिटल्स फुल्ल...शवागृहात वेटींग...जागोजागी मृतदेहांचा खच... अशी भयानक स्थिती चीनमध्ये पहायला मिळत आहे.
Jan 22, 2023, 04:53 PM ISTCorona In china : चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?
आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Jan 17, 2023, 09:10 PM ISTCorona : कोरोनापासून सावधान! महिन्याभरात 60 हजार लोकांना गमवावा लागला जीव
8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान कोविड संबंधित आजारांमुळे एकूण 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jan 14, 2023, 08:53 PM ISTचीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video
शांघायच्या शवागरात एका दिवसात 10 हजार मृतदेह, कोरोनामुळे मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ
Jan 2, 2023, 06:25 PM ISTVideo: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं
Corona in China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.
Dec 28, 2022, 08:55 AM ISTबेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण?
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, नव्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची संशोधकांना चिंता
Dec 26, 2022, 08:37 PM ISTCovid-19 New Variant : ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवट नाही; अजून एक धोकादायक व्हेरिएंट येणार
Corona in China : चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं.
Dec 26, 2022, 05:52 PM ISTCorona In China | चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर, 15 हजार मृताचा खच
Corona situation in China is serious, 15 thousand dead
Dec 26, 2022, 11:55 AM ISTLockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM ISTCorona In China : कोरोनाचा हाहाकार, एका दिवसात 5 हजार लोकांचा मृत्यू!
एका रिपोर्टमुळे चीनच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या रिपोर्टनुसार चीनमध्ये दररोज तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण होतीय.
Dec 23, 2022, 10:29 PM ISTCorona Alert : चीनमध्ये कोरोनाची त्सुनामी, नव्या लाटेत मृत्यूचं तांडव?
चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एवढी झपाट्याने वाढली आहे की, हॉस्पिटलमधली व्यवस्थाही कमी पडू लागलीये.
Dec 21, 2022, 10:48 PM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTचीनमध्ये कोरोनाचं पुन्हा थैमान, लॉकडाऊन विरोधात लोकं उतरली रस्त्यावर
Corona Virus : चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 3 लाखांवर गेली आहे. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.
Nov 27, 2022, 09:23 PM ISTकोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार
चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
Mar 19, 2022, 08:35 PM ISTCorona | चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट
कोरोनाचा जिथून उगम झाला त्या चीनमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट झालंय
Mar 18, 2022, 10:07 PM IST