convict

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Aug 25, 2016, 07:31 PM IST

पिपली लाईव्हचा दिग्दर्शक बलात्कार प्रकरणात दोषी

पिपली लाईव्ह या चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे.

Jul 30, 2016, 07:27 PM IST

युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी

येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.  

Feb 4, 2016, 12:23 PM IST

निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं

निर्भया गँगरेप प्रकरणातल्या अल्पवयीन दोषीला वेळेअगोदरच सोडण्यात आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, या अल्पवयीन बलात्काऱ्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. 

Dec 19, 2015, 09:35 PM IST

माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी

माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी

Oct 10, 2015, 09:42 AM IST

माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी

आपल्या माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याप्रकरणी चित्रपट निर्माता जेरीट जॉन या मुंबई सेशन्स न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणात जेरीटला पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावलीय.

Oct 9, 2015, 01:52 PM IST

दयेसाठी याकूबचा सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा धावा

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन यानं आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका करत द्येची भीक मागितलीय. 

Jul 23, 2015, 05:32 PM IST

30 जुलैला वाढदिवशीच याकूबला मिळणार गिफ्ट... फाशी!

30 जुलैला वाढदिवशीच याकूबला मिळणार गिफ्ट... फाशी!

Jul 21, 2015, 08:07 PM IST

निर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.

Mar 4, 2015, 02:28 PM IST

दिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला, अजूनही त्याने केलेल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला नाही.

Mar 3, 2015, 03:45 PM IST