controversy

एआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?

'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.

Feb 13, 2015, 11:08 AM IST

आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन

अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Feb 5, 2015, 01:45 PM IST

भाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?

भाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?

Jan 28, 2015, 09:45 PM IST

गहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब

प्रजासत्ताक दिनी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपप्रणित मोदी सरकारनं राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी गणराज्य असे दोन शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचा आक्षेप घेतला जातोय. 

Jan 28, 2015, 06:45 PM IST

सौदीच्या टीव्ही चॅनल्सनं मिशेल ओबामांना 'ब्लर' करून दाखवलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा भारतदौरा हीट ठरला... पण, भारतानंतर लगोलग सौदी अरेबियाला गेलेल्या मिशेल ओबामा यांचा अरब देशातला हा दौरा मात्र वादग्रस्त ठरलाय. 

Jan 28, 2015, 05:21 PM IST

गहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब

राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब 

Jan 28, 2015, 02:09 PM IST

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट

देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

Jan 26, 2015, 06:51 PM IST

दूरदर्शनवर सरसंघचालकांचं भाषण का दाखवलं गेलं?

आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त केलेलं भाषण दूरदर्शनवर लाईव्ह प्रसारित करण्यात आलं. यानंतर या प्रकरणावर वाद निर्माण झालाय.

Oct 3, 2014, 04:40 PM IST

'युती'ची गुंतागुंत; सेनेचा आदित्यही सरसावला!

गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.

Sep 19, 2014, 02:25 PM IST

मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?

मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?

Aug 12, 2014, 09:33 AM IST

भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा वादंग

केंद्रानं पाच भारतरत्न पदक बनवण्याचे टाकसळीला आदेश दिल्यानंतर ते पाच जण कोण असणार या पासून ते कोण कोण असावं इथपर्यंत चर्चेला सुरूवात झाली आणि वाद ही निर्माण झाला.

Aug 11, 2014, 10:07 PM IST

`...तर माझ्या मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं असतं`

‘आपल्या मुलीने विवाहपूर्व शरीरसंबंध प्रस्थापित केले असते तर तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलं असतं’ असं भयानक विधान करून आरोपींचे वकील ए. पी. सिंग आणखी एक वाद ओढवून घेतलाय.

Sep 15, 2013, 09:16 AM IST