controversy

रुग्णालयाकडून मृतदेहाची अदला-बदल

रुग्णालयाकडून मृतदेहाची अदला-बदल

Jan 4, 2016, 10:07 PM IST

संजय निरुपम यांच्याविरोधात तक्रार

संजय निरुपम यांच्याविरोधात तक्रार

Dec 28, 2015, 06:42 PM IST

सलमान नाही काँट्रोवर्सी खान... पाहा १० काँन्ट्रोवर्सी

बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ... हा फिल्मी डायलॉग कुणाला फिट्ट बसत असेल तर तो आहे सलमान काँट्रोवर्सी खानला... तो केवळ पडद्यावरच दबंग नाही... तर प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनातही आहे... कसा? पाहूयात हा खास रिपोर्ट...

Dec 10, 2015, 07:39 PM IST

नाना पाटेकरांनी 'बाजीराव-मस्तानी' केला असता तर...

बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यामुळे निर्माण झालेला वाद शमता शमत नाही... शिवसेना आमदार प्रताप सरनाई नयांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहीलंय...

Dec 9, 2015, 07:48 PM IST

राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजना वादात

राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजना वादात

Dec 7, 2015, 08:58 PM IST

काशीबाईंच्या 'पिंगा'वरून सोशल मीडियावर वादाचा पिंगा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या सिनेमातीलं पिंगा हे गाणं सध्या चांगलचं गाजतंय .. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या टॉपच्या हिरोईन्सची जुगलबंदी पहायला मिळतेय.मात्र हे गाणं वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय.

Nov 20, 2015, 07:46 PM IST