'भारत माता की जय'च्या मुद्यावर अनुपम खेर पुन्हा भडकले
अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. गेल्या ६० वर्ष्यात अत्यंत महत्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येतायंत असं म्हंटलय.
Apr 9, 2016, 11:03 PM ISTकोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न
कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न
Apr 4, 2016, 07:49 PM ISTमहालक्ष्मी मंदिराच्या गर्भगृहात महिला प्रवेशाचा वाद पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 11:01 AM IST'भारत माता की जय' वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
Apr 3, 2016, 08:31 PM ISTअजहरचा ट्रेलर झाला रिलीज
या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे.
Apr 1, 2016, 10:34 PM ISTपुणे : शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा गुरुवारी निकाल
शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा गुरुवारी निकाल
Mar 30, 2016, 10:22 PM IST'भगतसिंग त्यावेळचे कन्हैय्या कुमार'
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देशद्रोहाचे आरोप असलेल्या JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगत सिंग यांच्याशी केली आहे.
Mar 21, 2016, 12:11 PM IST'मला बॅटिंग देत नाहीत'
बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे.
Mar 21, 2016, 09:53 AM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM ISTकरण-अर्जुन पुन्हा एकत्र येणार
शाहरुख खान आणि सलमान या दोघांमध्ये झालेल्या वादावर पडदा पडला आहे.
Mar 18, 2016, 12:11 PM IST...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांना धावत्या बसखाली ढकलतात!
मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे
Mar 18, 2016, 11:38 AM ISTकेजरीवाल कन्हैय्यावर भडकले
जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत.
Mar 18, 2016, 11:32 AM ISTराहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग
राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग
Mar 14, 2016, 03:34 PM ISTबॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी
बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.
Mar 13, 2016, 03:57 PM IST