controversy

उपासमारी पेक्षा पतीने पत्नीला मारून खावे, साउदी मुफ्तीचा अजब फतवा

उपासमारीने प्राण जात असेल तर पतीने आपल्या पत्नीला ठार मारून तिचे मांस खावे असा अजब आणि धक्कादायक फतवा उच्चस्त साउदी शेख यांनी काढला असल्याची बातमी समोर येत आहे. 

Oct 29, 2015, 03:15 PM IST

देवीचा अवतार समजणारी राधे माँ आणखी एका वादात

बुडत्याचा पाय खोलात, तशी सध्या राधे माँची अवस्था झालीय. स्वतःला देवीचा अवतार समजणारी राधे माँ आता आणखी एका वादात अडकलीय. तिने एकाला धमकावल्याचा आरोप होत आहे.

Aug 7, 2015, 04:59 PM IST

स्पॉट फिक्सिंग : सट्टेबाज मयप्पन, राज कुंद्राच्या निकालाची उत्सुकता

आयपीएल - ६ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्या प्रकरणी सर्वौच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. 

Jul 14, 2015, 11:31 AM IST

VIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग!

आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...

Jun 20, 2015, 06:11 PM IST

ऋषी कपूर अडचणीत, महिला पत्रकाराला बोलले 'इडियट'

ऋषी कपूर आणि वाद यांचं एक वेगळच नातं आहे. कधी बीफच्या वादात फसले तर कधी ट्विट करून वादात फसले. आता एका नवीन वादात ऋषी कपूर फसले आहेत.

Apr 15, 2015, 07:06 PM IST

आयपीएल से डर लगता है...

2008 मध्ये IPL लाँच झाल्यानंतर क्रिकेट पाहण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला. मात्र,  IPL आणि वाद हे समीकरणच बनलंय ही बाबही नाकारु शकत नाही. जेवढे सीझन तेवढे वाद.. जंटलमन्स गेमला याच IPL नं काळीमा फासण्याचं काम केलं. अर्थातच IPL  फिक्सिंगनं... 

Apr 3, 2015, 07:09 PM IST