controversy

ऋतिक रोशनकडून कंगनाची पाठराखण

ऋतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यामधला वाद विकोपाला पोहोचला होता.

May 1, 2016, 08:31 PM IST

या तरुणीच्या लग्नाआधी सेक्समुळे पाकिस्तानात वाद

लग्नापूर्वी सेक्स केला आणि त्यावर एका तरुणीने लिहिलेला लेख सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.

Apr 30, 2016, 11:27 PM IST

सलमानच्या प्रश्नावर विवेक भडकला

विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामधलं भांडण तर सर्वश्रुत आहे. सलमान जेव्हा ऍश्वर्याच्या प्रेमात असताना ऍश्वर्याच्या आयुष्यात आला, तेव्हापासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली. 

Apr 30, 2016, 10:27 PM IST

पाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद

पाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद

Apr 29, 2016, 09:18 PM IST

कधी होणार मेडिकलची सीईटी ?

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.

Apr 29, 2016, 07:08 PM IST

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून पुन्हा वाद ?

मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून पुन्हा वाद ?

Apr 28, 2016, 10:04 PM IST

मुंबईत सुरु होणार कसिनो ?

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत. 

Apr 28, 2016, 09:43 PM IST

महिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच

महिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच

Apr 23, 2016, 11:06 PM IST

हर्षा भोगलेचा पुन्हा धोनीवर निशाणा

आयपीएलच्या बैंगलोर विरुद्धच्या मॅचवेळी पुण्याचा झालेल्या पराभवावरून क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे.

Apr 23, 2016, 05:53 PM IST

मुंबई एअरपोर्टवरील ATC टॉवर वादात

मुंबई एअरपोर्टवरील ATC टॉवर वादात

Apr 23, 2016, 11:02 AM IST

पंकजांच्या सेल्फीची प्रकाश मेहतांकडून पाठराखण

पंकजांच्या सेल्फीची प्रकाश मेहतांकडून पाठराखण

Apr 18, 2016, 05:27 PM IST

एकनाथ खडसेंचा लातूर दौरा वादात

एकनाथ खडसेंचा लातूर दौरा वादात

Apr 15, 2016, 11:01 PM IST

भाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी

उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

Apr 15, 2016, 04:33 PM IST

मराठी कलाकारही अणेंवर भडकले

वाढदिवसाच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी वाद ओढावून घेतला आहे. 

Apr 13, 2016, 11:05 PM IST

आयपीएल आणि दुष्काळाच्या वादावर धोनी बोलला

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने होऊ नयेत अशी मागणी होत आहे. 

Apr 10, 2016, 04:55 PM IST