condom

जेव्हा मुलीच्या बॅगेत आईला सापडली अशी वस्तू की बसला धक्का

आई आणि मुलीचं नातं हे प्रेम आणि समजूतीचं असतं. दोघांमध्ये असलेलं प्रेम हे इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. पण काय होतं जेव्हा मुलीच्या बॅगेत आईला कॉन्डम सापडतं.

Nov 2, 2016, 08:53 AM IST

थायलंडमध्ये अनोखे कंडोमचे म्युझियम

तुम्ही कंडोमचे म्युझियम पाहिले आहेत का? चक्क थाडलंडमध्ये अनोखे कंडो म्युझियम आहे.

Aug 2, 2016, 07:18 PM IST

कंडोम वापरतांना या ५ चुका टाळा

यौन संबंधात नको असलेल्या गर्भधारणेला रोखण्यासाठी अनेक जण कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर सेफ सेक्स म्हणून केला जातो. 

May 23, 2016, 07:50 PM IST

कंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब

कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Apr 27, 2016, 10:42 AM IST

ऑर्डर केलं चिली पनीर, पण आला कंडोम

ऑनलाईन चिली पनीर ऑर्डर केल्यानंतर त्याबरोबर कंडोम आल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे. 

Apr 17, 2016, 08:11 PM IST

तुम्ही कंडोमचा जास्त वापर करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या

 यौन संबंधात नको असलेल्या गर्भधारणेला रोखण्यासाठी अनेक जण कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर सेफ सेक्स म्हणून केला जातो. 

Apr 11, 2016, 01:46 PM IST

महिलांसाठी भारतात लॉन्च झाला 'वेलवेट' कंडोम!

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वदेशी 'महिला कंडोम' मंगळवारी औपचारिक रित्या लॉन्च केलं. 

Apr 7, 2016, 03:36 PM IST

देशात उघडलं पहिलं 'कंडोम' शोरुम

रुढी आणि परंपरांनी नटलेल्या भारत देशात जोरात कंडोम बोलणं हे देखील पाहायला मिळत नव्हतं. पण आधुनिक होत चाललेल्या भारतात कंडोमच्या जाहिराती देखील आता काही नवीन वाटत नाही.

Mar 29, 2016, 04:03 PM IST

अमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात

भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. 

Mar 10, 2016, 05:14 PM IST

200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत

जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. 

Feb 28, 2016, 01:39 PM IST

सनी लिओनविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी सेक्सी कॉमेडी सिनेमा 'मस्तीजादे' लवकरच प्रेक्षकांसमोर धडकणार आहे... परंतु, त्यापूर्वीच सनी कायद्याच्या कचाट्यात अडकलीय. 

Feb 10, 2016, 06:04 PM IST

या राज्यांमध्ये सेक्स्युअल वेलनेस प्रॉडक्टची होते सर्वाधिक विक्री

देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरात, गोवा, बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये सेक्स्युअल वेलनेस उत्पादने सर्वाधिक खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आलीये. 'दॅट्स पर्सनल डॉट कॉम'ने केलेल्या अभ्यासान्वये ही माहिती समोर आलीये. 

Dec 25, 2015, 11:49 AM IST

चीनमध्ये वाढले प्रदुषण, वाढली कंडोमची विक्री

चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 

Dec 10, 2015, 05:45 PM IST

शांताबाईची कंडोमची जाहिरात

शांताबाई गाणं सुपर हिट झाल्यानंतर एक जुनी कंडोमची जाहिरात यू-ट्यूबवर ट्रेन्ड करतेय.

Oct 28, 2015, 06:08 PM IST

सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर शिल्पा शेट्टी म्हणते...

पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिची पाठराखण करण्याकरता आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी धावलीय. जाहीरपणे शिल्पानं आपली बाजू मांडलीय.

Sep 4, 2015, 02:21 PM IST