शांताबाईची कंडोमची जाहिरात

शांताबाई गाणं सुपर हिट झाल्यानंतर एक जुनी कंडोमची जाहिरात यू-ट्यूबवर ट्रेन्ड करतेय.

Updated: Oct 28, 2015, 06:11 PM IST

मुंबई : शांताबाई गाणं सुपर हिट झाल्यानंतर एक जुनी कंडोमची जाहिरात यू-ट्यूबवर ट्रेन्ड करतेय, शांताबाईला कपडे धुतांना कपड्यांच्या खिशात कंडोम सापडतो आणि काय गहजब होतो ते तुम्हीच पाहा, ही जाहिरात जनहितार्थ प्रसारीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. ही जाहिरात २०१३ मध्ये बनवण्यात आली आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.