condom

धक्कादायक! रागाच्या भरात व्यक्तीनं गिळलं कंडोम, 24 तासांनंतर काय झालं ते तुम्हीच पाहा...

या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता

Jan 30, 2023, 06:33 PM IST

Condoms : कंडोमचा वापर करावा लागू नये यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे

जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.

Jan 14, 2023, 07:33 PM IST

Free Condom : मेडिकलमधून फुकट कंडोम घेऊन जा; 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सरकारची योजना

फ्रान्समध्ये अद्याप लैंगिक शिक्षणाबाबत अनेक गैरसमज आहे. तसेच फ्रान्सच्या पब्लिक हेल्थ अहवालात धकक्कादायक वास्तव समोर आले. फ्रान्समध्ये  लैंगिक संबधातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोफत कंडोमचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे. 

Jan 2, 2023, 06:21 PM IST

नवरात्रोत्सवात Condomची विक्री का वाढते? ही दोन कारणं तुम्हाला माहितीयत?

नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात केल्या जातात

Oct 3, 2022, 10:37 AM IST

विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅडसंबंधी प्रश्न विचारला, अधिकाऱ्याने दिलं असं संतापजनक उत्तर, पाहा Video

शालेय कार्यक्रमात विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नावर महिला अधिकाऱ्याने दिलं संतापजनक उत्तर

Sep 29, 2022, 08:29 PM IST

पावसापासून वाचवण्यासाठी पत्रकाराची अनोखी शक्कल; माईकवर लावला condom !

इतना टॅलेंट लाते कहा से हो..., माईकवर condom लावणाऱ्या पत्रकाराला नेटकऱ्यांचा प्रश्न

 

Sep 29, 2022, 03:02 PM IST

आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार, Codomचं पॅकेट लावून रूग्णाची ड्रेसिंग,पाहा Video

जखमेवर मलमपट्टी नाही तर कंडोमची पट्टी, पाहा संतापजनक Video 

Aug 20, 2022, 08:15 PM IST

महिलेनं बॉयफ्रेंडच्या कंडोमला पाडलं छिद्र, यामागील कारण गरोदर होणं नाही तर....

प्रेग्नेंट होणं हे, या महिलेचं लक्ष नव्हत, तर तिचा प्लान काही वेगळाच होता, जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

May 6, 2022, 06:30 PM IST

दारोदारी Condoms विकतेय अभिनेत्री; कधी एकेकाळी बोल्डनेससाठी होती खास ओळख

दारोदारी जात, भडाभडा प्रोडक्टची माहिती देत ही अभिनेत्री कंडोम विकत आहे

May 5, 2022, 11:28 AM IST

जेव्हा दीपिका म्हणाली, 'मला रणबीरला कंडोम गिफ्ट द्यायचं आहे....'

रणबीर आणि दीपिका यांच्या नात्यातील मोठं सत्य... ज्यामुळे ऋषी कपूर नाराज

 

Apr 8, 2022, 05:54 PM IST

एकाच वेळेस रस्त्यावर हजारो कंडोम कोणी फेकले? अखेर नाव समोर

कचऱ्यात कंडोम सापडल्यानंतर जिल्ह्याचे सीएमओ डॉ. आलोक कुमार शर्मा यांनी रात्री अवध कॉलनीत छापा टाकला.

Mar 24, 2022, 07:47 PM IST

रशियातील युद्धात कंडोमच्या विक्रीत वाढ, यामागील खरं कारण अखेर समोर

अशी बातमी समोर येत आहे की, युद्धाच्या परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Mar 21, 2022, 07:51 PM IST

'या' जिल्ह्याचा कंडोमशीसंबंधीत एक अनोखा विक्रम, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

भारतासारख्या विकसनशिल देशाच्या मार्गात लोकसंख्या हा एक मोठा विषय आहे.

Dec 12, 2021, 05:27 PM IST