chief minister eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक; मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?

मनसे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

Mar 24, 2024, 08:53 PM IST

राज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार

दिल्लीत भाजप नेत्यांची  भेट घेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Mar 20, 2024, 03:32 PM IST

अजित पवार यांना थेट बारामतीत चॅलेंज करणाऱ्या विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट

Maharashtra politics : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. कारण महायुतीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलंय. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणार आहेत.

Mar 13, 2024, 10:48 PM IST

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

Metro 12 Kalyan to Taloja Project in Marathi : कल्याण, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या भागांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासोबत जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रोला गती देण्यात येणार आहे. या मार्गाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. 

Mar 3, 2024, 12:16 PM IST

मंत्रालयातून प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही; असा उघडकीस आला प्रकार

जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेय. मुख्यमंत्र्यांची बोगस सही आणि बनावट शिक्क्यांमुळं खळबळ उडाली आहे. 

Feb 28, 2024, 05:24 PM IST

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti :  शिवरायांच्या 394व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी शिवरायांना अभिवादन केले.  शिवजयंतीनिमित्त मोदींनी व्हिडिओ पोस्ट करून विनम्र अभिवादन केलं. एक दूरदर्शी नेता, निर्भय योद्धा, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन पिढ्यांना प्रेरणा देते अशा आशयाचं ट्विट मोदींनी केले.

Feb 19, 2024, 08:49 PM IST

अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात... आदित्य ठाकरे यांची टीका

Maharashtra politics : अमावस्या, पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात मुख्यमंत्री शिंदे कसली शेती करतात? असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. 

Feb 18, 2024, 10:55 PM IST

सांगोल्याची दुष्काळग्रस्त तालुका अशी ओळख कायमस्वरूपी पुसणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सांगोल्याची दुष्काळातून सुटका होणार आहे. 

Feb 5, 2024, 06:50 PM IST

गोळीबारानंतर शिंदे गट-भाजपमध्ये जुंपली: थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप, आता शिंदे गटानं दिलं उत्तर

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळाले आहेत. 

Feb 5, 2024, 03:32 PM IST