chief minister eknath shinde

शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

 मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला हजेरी लावत वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Jan 2, 2024, 05:17 PM IST

कायदा हातात घेवू नका; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा झााल. हमरीतुमरीत स्मृतीस्थळाचं रेलिंग  देखील तुटलं आहे.  

Nov 16, 2023, 10:36 PM IST

उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नागरिकांचे हित लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून नवी मुंबई मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाख होत आहे. बेलापूर ते पेणधर असा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. 

Nov 16, 2023, 05:07 PM IST

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे.  

Nov 6, 2023, 07:08 PM IST
Tension between Deputy Chief Minister Ajit Pawar and Chief Minister Eknath Shinde PT7M32S

उपमुख्यमंत्री अजित पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये तणाव

Tension between Deputy Chief Minister Ajit Pawar and Chief Minister Eknath Shinde

Oct 3, 2023, 07:45 PM IST

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली वाहिली. 

Oct 2, 2023, 11:24 PM IST