प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची 'शोले'स्टाईल वीरूगिरी
प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका २२ वर्षीय तरुणीने 'शोले'स्टाईलने वीरूगिरी केली. तिने टोकाचे पाऊल उचलत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ही घटना दुर्गापूरमधील शक्तीनगर कॉलनीमध्ये येथे घडली.
Aug 25, 2015, 06:28 PM ISTधागा शौर्य का: लोकमान्य टिळक हायस्कूल, चंद्रपूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 03:43 PM IST'तुमचा पोपट मला अश्लील शिव्या देतो'- आजीबाईंचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 09:18 AM ISTऐकावं ते नवलंच... शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील एक पोपट भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या मालकानं शेजारच्या वृद्धेला त्रास देण्यासाठी त्याला म्हणे अश्लील शिव्या शिकविल्या आहेत. वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली असून पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं पोपटाला जंगलात सोडण्याची तयारी चालवली आहे.
Aug 17, 2015, 08:08 PM ISTबातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा
चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय.
Aug 16, 2015, 06:41 PM ISTताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 05:58 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय.
Aug 15, 2015, 09:22 PM ISTचंद्रपूरमध्ये धो-धो पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 09:02 PM ISTचंद्रपूर- ग्राम पंचायत निवडणूक, ४१ लाखांची दारू जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 08:01 PM ISTविष्टेचा त्रास होतो म्हणून झाडांची कत्तल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 02:57 PM ISTछेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
Jul 25, 2015, 08:30 PM ISTमद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं दोन जणांना चिरडलं
मद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं दोन जणांना चिरडलं
Jul 24, 2015, 05:16 PM ISTपावसाची विश्रांती... बळीराजा चिंतेत!
पावसाची विश्रांती... बळीराजा चिंतेत!
Jul 21, 2015, 08:06 PM ISTचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळेच्या मुलांकडून टॉयलेटची साफसफाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 09:27 PM ISTचंद्रपुरात आता बिबट्यांची सफारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 07:04 PM IST