1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!
Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 20, 2024, 03:40 PM ISTPune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला
Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?
Mar 18, 2024, 06:14 PM ISTPune | पुण्यात चंद्रकांत पाटलांनी घेतली महायुतीची बैठक
Chandrakant Patil held a meeting of Mahayuti in Pune
Mar 18, 2024, 05:25 PM ISTMedha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.
Feb 14, 2024, 03:52 PM ISTVIDEO | यशवंतराव मुक्त विद्यापीठातर्फे पायलट ड्रोन अभ्यासक्रम, चंद्रकांत पाटलांची माहिती
Nashik Chandrakant Patil Uncut video On Drone Education
Feb 12, 2024, 06:45 PM ISTशिंदे सरकारची मोठी घोषणा! 'या' विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी
Maharashtra Government: राज्यातील उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
Feb 3, 2024, 02:19 PM ISTतृतीयपंथींना राज्य शासनाची भेट; शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार!
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार आहे. तशा प्रकारच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
Dec 5, 2023, 05:43 PM IST'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Nov 24, 2023, 11:46 AM ISTसरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
Oct 20, 2023, 04:53 PM ISTMaratha Rerservation | जरांगे पाटलांनी चर्चा करावी, कायद्याची बाजू समजून घ्यावी: चंद्रकात पाटील
Minister Chandrakant Patil Brief Media Uncut Amravati 20 Ocotber 2023
Oct 20, 2023, 12:40 PM ISTMaharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे.
Oct 5, 2023, 10:04 PM ISTपुण्याचे कारभारी अजित पवारच ! एका दादाच्या एण्ट्रीमुळे दुस-या दादाची एक्झिट?
अखेर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री असतील. तर, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आलीय.
Oct 4, 2023, 11:19 PM ISTअजित पवारांकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी! चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
Political News Ajit Pawar: मे महिन्यामध्ये अजित पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सुरु असलेला तिढा सुटला आहे.
Oct 4, 2023, 02:50 PM ISTPune | 'राज्यातील दुष्काळी स्थिती संपावी'; चंद्रकांत पाटलांचं गणरायाकडे साकडं
Pune Minister Chandrakant Patil On Ganpati Visarjan 2023
Sep 28, 2023, 02:55 PM ISTMaharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच...', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल!
Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha Speech) चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही.
Sep 20, 2023, 06:19 PM IST