chandrakant patil

कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले

Pune Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते.मात्र, प्रचाराच्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil )  यांंनी Who is Dhangekar? असा सवाल केला होता. आता त्याला कोल्हापुरात पोस्टर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Mar 4, 2023, 12:16 PM IST

कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक करणं पडलं महागात; पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार वसूल करण्याचे आदेश

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar), महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं होतं

Feb 27, 2023, 05:54 PM IST

पवार साहेबांना विश्रांतीचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले...

Kasba bypoll Election : कसब्यामध्येही शरद पवार यांना प्रचारासाठी बोलवणार आहेत. मग त्यांच्या ज्येष्ठ वयात त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता

Feb 17, 2023, 06:11 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!

मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!

Dec 26, 2022, 07:53 PM IST