chandrakant patil

चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Chandrakant Patil : लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला.

Apr 11, 2023, 01:32 PM IST

Chandrakant Patil On Election: पुणे आणि कोल्हापुरमधूनही मी.... निवडणुक लढवण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज

Chandrakant Patil On Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Apr 10, 2023, 09:05 PM IST

Babri Mosque Demolition: बाबरी ना शिवसेनेने पाडली, ना बाळासाहेबांनी - चंद्रकांत पाटील

Babri Demolition: चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी बाबरी पडली तेव्हा आपण स्वत: अयोध्येत होतो असंही म्हटलं आहे.

Apr 10, 2023, 04:38 PM IST

राजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची... अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Amol Kolhe : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपने सावध भूमिका घेतली आहे.

Apr 7, 2023, 02:18 PM IST

भाजपचे चिन्ह कमळऐवजी मोदी करुन टाका... चंद्रकांत पाटील यांच्याकडे अजब मागणी

Maharashtra Politics : यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांबाबतही भाष्य केले. पैशांची मागणी करत राजकारणी काम पूर्ण करु देत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे

Mar 20, 2023, 10:18 AM IST

Pune News : दादा पुणेकरांना वाचवा..काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

Chandrakant Patil : तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्हाला यातून बाहेर काढा असे या पत्रात म्हटलं आहे

Mar 7, 2023, 11:02 AM IST