chandrakant patil

कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना शिक्षकांचे कान टोचले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला उशीरा आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.

Sep 9, 2023, 12:28 PM IST

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात 'या' कारणाने कोल्डवॉर

Ajit Pawar vs Chandrakant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या बैठकांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचं बोललं जात आहे. 

Aug 29, 2023, 02:35 PM IST

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

Jun 28, 2023, 09:19 PM IST

गौतमीच्या आडनावाचा वाद; चंद्रकांत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की...

गौतमी पाटील तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आता मात्र, गौतमी चर्चेत आली आहे ते तिच्या आडनावामुळे. पाटील या आडनावावरुन सध्या पाटलांमध्येच वाद रंगला आहे. 

May 30, 2023, 08:09 PM IST

कर्नाटक निवडणूक : चंद्रकांत पाटील यांना गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी

Karnataka Elections 2023 : भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केल्यापासून राज्यात पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. 11 एप्रिल रोजी, भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यात 52 नवीन चेहरे आणि 8 महिला आहेत. 12 एप्रिल रोजी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.  

Apr 21, 2023, 01:21 PM IST

Chandrakant Patil: बाबरी उदध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेबांनी नेमकं काय केल? राज ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल

Chandrakant Patil: झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे. 

Apr 11, 2023, 05:03 PM IST

"भाजप हा भरकटलेला पक्ष".. बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

Uddhav Thackeray on Chandrakant Patil : अयोध्येत शिवसेना, बाळासाहेब ठाकरे गेले होते का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहेत त्यांनी अडवाणींची मुलाखत ऐकावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Apr 11, 2023, 02:40 PM IST

बाबरी हिंदूंनी पाडली, फक्त शिवसैनिकांनी नाही! चंद्रकांत पाटील यांची 'त्या' वक्तव्यावर सारवासारव

चंद्रकांत पाटलांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राजकारण तापलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर, उद्धव ठाकरे यांना फोन करणार चर्चा करणार

Apr 11, 2023, 02:07 PM IST

"बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले"; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Chandrakant Patil : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे विधान केल्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना शिंदे गटालाही लक्ष्य केले आहे.

Apr 11, 2023, 01:52 PM IST