central railway

Central Railway Job: मध्य रेल्वेत हजारो पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी

Central Railway Job: मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत  असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील.

Aug 5, 2023, 04:07 PM IST

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Aug 4, 2023, 11:39 AM IST

मुंबईकरांनो आज सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Megablock : बाहेर मस्त पाऊस पडतोय तर आज सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने लोकलचं बदलेलं वेळापत्रक जाणून घ्या. 

Jul 23, 2023, 07:46 AM IST

Viral Video: धो धो पाऊस अन् घसरला प्रवाशी, RPF जवानांनी असे वाचवले प्राण; पाहा थरारक CCTV फुटेज

RPF staff saved Passenger Video:  ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Station) धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली.

Jul 22, 2023, 08:27 PM IST

लोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास....; ऐन पावसाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय

Railway News: पावसाळ्यात ट्रेन उशिरा धावणं तसं आता प्रवाशांच्या अंगवळणी पडलं आहे. पण अनेकदा ट्रेन तासनतास एकाच ठिकाणी उभ्या असतात. अशावेळी ट्रेनमधील प्रवाशांना त्यात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Jul 21, 2023, 10:09 AM IST

रस्ते बुडाले, लोकल ठप्प; मुसळधार पावसामुळे मुंबईत भयानक स्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.   

Jul 19, 2023, 07:40 PM IST

बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले

मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे. 

Jul 19, 2023, 06:41 PM IST

मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.  

Jul 19, 2023, 05:13 PM IST

Mumbai Local Mega Block : पावसाची मजा घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा

Mumbai Local Mega Block : शुक्रवारपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आज रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या. अन्यथा मजा ऐवजी तुम्हाला सजा भोगावी लागेल. कारण मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकलचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. 

Jul 16, 2023, 07:18 AM IST

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या 'ब्लॉक'

Mega Block: प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! जर तुम्ही रविवारी (8 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर बातमीकडे डोळे आणि कान लावा. रविवारी मध्य, हार्बर मार्गावर तर शनिवारी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

Jul 8, 2023, 07:20 AM IST