'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले
Kiara Advani : कियारा आडवाणीचा कान्समधील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
May 20, 2024, 11:01 AM ISTमराठी अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांनी जमवले होते पैसे, कोणत्या OTT वर पाहता येईल?
Cannes Film Festival 2024 Manthan Movie : जगभरात चर्चा अससणाऱ्या याच भारतीय सिनेविश्वात मैलाचा दगड ठरलेला एक चित्रपट थेट कान्सपर्यंत पोहोचला असून, तिथं Salle Bunuel मध्ये त्याचं स्क्रीनिंग पार पडलं.
May 18, 2024, 11:44 AM IST
'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती
Aaradhya Bachchan helps Aishwarya On Cannes 2024 Red Carpet : ऐश्वर्या रायला आराध्यानं केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी केली बिग बींच्या लेकीची स्तुती...
May 17, 2024, 12:32 PM ISTकान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?
Rajpal Yadav Cannes Film Festival : राजपाल यादव लावणार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी... काय आहे त्या मागचं खरं कारण
May 17, 2024, 10:49 AM IST'या' 7 भारतीय चित्रपटांचं कान्समध्ये स्क्रीनिंग; मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी
Cannes 2024 : काही भारतीय चित्रपटांनाही कान्स महोत्सवामध्ये स्थान मिळालं असून, त्यांची ही कान्सवारी अर्थातच खास ठरणार आहे. स्मिता पाटील यांच्याही एका चित्रपटाची कान्सवारी... पाहा या चित्रपटाचं नाव आणि दमदार स्टारकास्ट
May 15, 2024, 11:28 AM IST
मृत्यूदंडाच्या विरोध थेट Cannes च्या रेड कार्पेटवर; इराणच्या 'त्या' मॉडेलचा ड्रेस पाहून वळल्या सर्वांच्या नजरा
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि त्यातून त्यांची फॅशन किंवा त्यांच्या ड्रेसचं प्रेरणा स्थळ काय आहे हे दाखवतात. बरेच सेलिब्रिटी येथे येत त्यांना कोणता मेसेज द्यायचा आहे ते सांगतात. अनेकवेळा काही विषय हे खूपच चर्चेत राहतात. असाच काहीसा प्रकार हा इरानी मॉडेल महलाघा जबेरीसोबत घडला आहे. तिनं असा काही ड्रेस परिधान केला की हा चर्चेचा विषय ठरला आहे.
May 30, 2023, 10:44 AM ISTSunny Leone चा जलवा! कान्समध्ये बोल्ड गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sunny Leone Bold Dress at Cannes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. यावेळी सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिनं स्किन कलरचा कट गाऊन घातला होता.
May 25, 2023, 09:03 PM ISTऑस्कर विजेत्या अभिनेत्रीनं कान्समध्ये घातली 'चप्पल', महागड्या हिल्सना केलं टाटा बाय बाय
Jennifer Lawrence at Cannes: जेनिफर लॉरेन्स ही एक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिला ऑस्कर पुरस्कारही लहान वयात प्राप्त झाला आहे. कान्स चित्रपट महोत्सवाला तिनं यावेळी हजेरी लावली होती. परंतु महागड्या हिल्स न घातला तिनं चक्क स्लिपर (Flip Flops) घालणं पसंत केलं आहे.
May 24, 2023, 08:41 PM ISTसध्या बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री कान्स महोत्सवात पोहचली अन्... फोटो व्हायरल
Diana Penty at Cannes: अभिनेत्री डायना पेन्टी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे परंतु ती तिच्या हटके स्टाईल साठी ओळखली जाते. यावेळी तिनं कान्स चित्रपट महोत्सवात (76th Cannes Film Festival 2023) हजेरी लावली आहे. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
May 21, 2023, 10:15 PM ISTही Dolly Singh आहे तरी कोण? कान्स महोत्सवात जिच्यावर खिळल्या सगळ्यांच्याच नजरा
Dolly Singh at Cannes 2023: कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी नानातऱ्हेचे युट्यूबर्स पाहायला मिळाले. यावेळी डॉली सिंग हिनं (Dolly Singh) सोशल मीडियावर आपले कान्स चित्रपट महोत्सवातील डेब्यूचे फोटो शेअर केले होते. तिच्या हटके लुकनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती.
May 20, 2023, 05:27 PM IST''चित्रपट महत्त्वाचा होता कपडे नाही'' स्मिता पाटील, शबाना आझमी यांचा Cannes मधील 'तो' फोटो चर्चेत
Cannes Film Festival 2023: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सगळीकडेच चर्चा आहे. त्यातून या चित्रपट महोत्सवाला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यातून आता (Cannes Film Festival) 47 वर्षांपुर्वीचा एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. यामध्ये स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा जुना फोटो व्हायल झाला आहे.
May 18, 2023, 07:24 PM ISTउर्वशीची बातच न्यारी! Cannes मध्ये घातलेल्या मगरीच्या Necklace ची किंमत वाचून जागेवरून उडाल!
Urvashi Rautela Crocodile Necklace Price: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी तिचा मगरीच्या डिझाईनसचा लुक (Uravashi Rautela) सर्वत्र व्हायरल झाला होता. तिला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते परंतु तिच्या नेकलेसची किंमत (Crocodile Necklace) ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल.
May 18, 2023, 04:30 PM ISTCannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?
Who is Meenakshi Shedde at Cannes: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही (Cannes Film Festival 2023) आपला जलवा दाखवला आहे. कान्स चित्रपट यावेळी ज्यूरी म्हणून काम पाहणाऱ्या एकमेव भारतीय मिनाक्षी शेडे कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
May 18, 2023, 03:17 PM ISTउत्कृष्ट अभिनय ते दिग्दर्शन; Cannes महोत्सवातील 'हे' 6 दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच
Best Films to Watch of Cannes Film Festival: कान्स महोत्सवाला 16 मे पासून सुरूवात झाली असून जगभरातील प्रेक्षकांना आता यावेळी हटके (Films at Cannes) चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. तुम्हाला कान्स महोत्सवातील हे काही बेस्ट चित्रपट पाहायचे आहेत का, मग ताबडतोब स्क्रोल करा हे चित्रपट!
May 17, 2023, 08:51 PM ISTCannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...
Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे.
May 16, 2023, 01:56 PM IST