चाहत्यांना वेड

सध्या तिच्या या लुकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (Photo : Diana Penty | Instagram)

May 21,2023

पॅन्ट आणि क्रॉप टॉप

तर तिसऱ्या लुकमध्ये तिनं पॅन्ट आणि क्रॉप टॉप घातला होता. (Photo : Diana Penty | Instagram)

शिमरचा ड्रेस

त्यानंतर तिनं ब्लॅक शिमरचा ड्रेस घातला होता. (Photo : Diana Penty | Instagram)

डायमंड लुक असलेला लेहेंगा

पहिल्या दिवशी तिनं डायमंड लुक असलेला लेहेंगा घातला होता. तर यावेळी तिनं या लुकमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे. (Photo : Diana Penty | Instagram)

ब्लॅक ड्रेस

तिनं यावेळी ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. (Photo : Diana Penty | Instagram)

चर्चाचा विषय

तिचे फोटोज सध्या चर्चाचा विषय ठरले आहेत.(Photo : Diana Penty | Instagram)

कान्स महोत्सवात हजेरी

सध्या डायना पेन्टीनं कान्स महोत्सवात हजेरी लावली होती.

बॉलिवूड चित्रपटांपासून काहीशी दूर

डायना सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. परंतु ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना अपडेट करत असते. (Photo : Diana Penty | Instagram)

आगळ्यावेगळ्या लुकसाठीही ओळख

ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठीही ओळखली जाते. (Photo : Diana Penty | Instagram)

सोशल मीडियावरही चांगली सक्रिय

डायना सोशल मीडियावरही चांगली सक्रिय असते. (Photo : Diana Penty | Instagram)

डायना पेन्टीची हटके स्टाईल

'कॉकेटल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री डायना पेन्टी आपल्या हटके स्टाईलनं आजही लोकप्रिय आहे. (Photo : Diana Penty | Instagram)

VIEW ALL

Read Next Story