cannes film festival

भाभीजी घर मे नही तर कान्समध्ये

'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सौम्या टंडन सध्या 69 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला गेली आहे.

May 22, 2016, 10:10 PM IST

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीचा डंका वाजणार

अवघ्या फिल्म जगताचं लक्ष वेधून घेणा-या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीचा डंका वाजणार आहे. कान्समध्ये राज्य सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट पाठवण्यात येणार आहे. 

Apr 4, 2016, 11:24 PM IST

कान्समध्ये अवतरलेली ऐश्वर्या!

कान्समध्ये अवतरलेली ऐश्वर्या! 

May 16, 2015, 12:56 PM IST

ऐश्वर्या राय बच्चन कॉपीकॅट?

कान्सवर फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी काल सर्वांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनवर आज कॉपीकॅट म्हणून चहूबाजुंनी टीका होत आहे.

May 22, 2014, 01:49 PM IST

‘लंचबॉक्स’ला मिळाला कान्समध्ये पहिला पुरस्कार

सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.

May 24, 2013, 09:23 PM IST

‘कान्स’मधून २६ लाख डॉलर्सचा हिऱ्यांचा हार फूर्रर्र...

जगभरात गाजलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्यांदा चोरीची घटना घडलीय. यावेळेला २६ लाख डॉलर्सचा हिऱ्यांचा हार चोरांनी उडवलाय.

May 24, 2013, 04:42 PM IST