मॅकेनिक ते बुर्ज खलिफामध्ये २२ फ्लॅट्स, भारतीयाचा थक्क करणारा प्रवास
जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका भारतीय व्यक्तीनं तब्बल 22 फ्लॅट्स घेतलेत...
Sep 12, 2016, 06:37 PM ISTव्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री
व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री
Jul 23, 2016, 08:38 PM ISTव्यापाऱ्यांचा दादागिरी मोडण्याचा उपाय
व्यापाऱ्यांचा दादागिरी मोडण्याचा उपाय
Jul 13, 2016, 02:40 PM ISTव्यापारी, माथाडींचा शेतमाल नियमन मुक्तीसाठी एक दिवसाचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 08:29 PM ISTबिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि...
एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.
Apr 26, 2016, 05:20 PM ISTगुप्तहेर म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव उद्योजक
भारतीय गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव यांचा भारतीय गुप्तचर संस्थेशी काही संबंध नाही, ते उद्योजक आहेत, त्यांच्या मालकीचे एक छोटेसे जहाज आहे. जाधव यांना पाकिस्तानने बलुचिस्तानात अटक केली आहे, ते भारताचे गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे.
Mar 27, 2016, 01:01 PM IST...अखेर बॉबी डार्लिंग विवाह बंधनात अडकली!
'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग ऊर्फ पंकज शर्मा अखेर विवाहाच्या बंधनात अडकलीय.
Feb 23, 2016, 01:36 PM ISTपुण्यात दरोडेखोरांनी केला व्यापाऱ्याचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 02:24 PM ISTमुंबईत भररस्त्यात व्यापाऱ्याचा खून
शहरातील अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी रस्त्यात एका व्यापाऱ्याचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Feb 4, 2016, 09:51 AM IST... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM ISTडोळ्यात मिरचीची पूड फेकून एकाची हत्या
काल रात्री मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एकाची डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या करण्यात आलीय.
Jan 20, 2016, 02:43 PM ISTमुंबईतील दिंडोशीत व्यावसायिकाची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 12:51 PM ISTऔरंगाबादेत मौजमजा करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी व्यापाऱ्याला लुटले
मौजमजा आणि पार्टी करण्यासाठी १५ उच्चशिक्षित तरुणांनी चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याचं समोर आले आहे. अडीच लाख रुपयांची रोकड लूटून पसार होण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार जण पोलिसांच्या हाती लागले.
Dec 17, 2015, 10:04 AM ISTCCTV फुटेज : केबळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या
केबळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या
Sep 11, 2015, 09:24 PM IST