भारतातील धनाढ्यांची ही मुलं...

Jan 19, 2016, 13:51 PM IST
1/11

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी 

2/11

पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल 

3/11

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती  

4/11

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचा मुलगा करन अदानी 

5/11

आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी निवास मित्तल यांचा मुलगा आदित्य मित्तल 

6/11

विप्रो लिमिटेडचे चेअरमन अजिम हाशिम प्रेमजी यांचा मुलगा राशिद प्रेमजी 

7/11

यूबी ग्रुपचे चेअरमन विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या 

8/11

भारती एन्टरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांचा मुलगा केविन भारती मित्तल 

9/11

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी 

10/11

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी  

11/11

भारतातील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मुलांची ही यादी... 