मुंबापुरीत 'यूएलसी'च्या नावाने उद्योगपती, बिल्डरांचं चांगभलं
शहरात काही बड्या उद्योगपती आणि बिल्डरांची हजारो एकर जमीन यूएलसी कायद्यातील निर्बंधांत अडकली आहे. त्याशिवाय बिल्डरांचे २२ हजार प्रकल्प यूएलसी प्रकरणात अडकले आहेत. ही जमीन आणि प्रकल्प प्रमियम आकारून मुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.
Sep 2, 2015, 05:56 PM ISTएका दिवसात उद्योजकाचे २ खरब रूपये बुडाले!
दोन खरब रूपये, विचार करा एवढ्या पैशांमध्ये तुम्ही काय काय खरेदी करू शकतात. जर तुमच्याकडे एवढे पैसे असतील आणि हे पैसे एकाच दिवसात बुडून गेले तर काय करणार, विचार करा, पण चीनमध्ये हे घडलंय.
Aug 26, 2015, 02:45 PM ISTजगातील बेस्ट बॉस, ज्यांनी कर्मचाऱ्यांना दिला १.५ कोटींचा बोनस
बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
Aug 5, 2015, 04:46 PM ISTभूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक; व्यथीत व्यक्तीची आत्महत्या
भूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक; व्यथीत व्यक्तीची आत्महत्या
Jul 3, 2015, 10:22 PM ISTसोन्याच्या व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा एलबीटी थकवला
सोन्याच्या व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा एलबीटी थकवला
Jun 27, 2015, 01:56 PM ISTबिझनेसमन युवीची नवीन इनिंग!
टीम इंडिया २०११ वर्ल्डकपचा सर्वात मोठा स्टार आणि टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आता 'बिझनेस इनिंग' खेळायला सज्ज झालाय.
Apr 7, 2015, 01:43 PM ISTउद्योगपतींना गंडवणाऱ्या भामट्या अशोक बियानीला अटक
उद्योगपतींना गंडवणाऱ्या भामट्या अशोक बिनानीला अटक
Mar 19, 2015, 11:56 AM ISTवाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय
वाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय
Feb 20, 2015, 10:05 PM ISTसुपरस्टारच्या 'आशिर्वाद'ची 90-95 कोटींना विक्री
Jul 25, 2014, 12:04 PM IST'दाऊद कनेक्शन असणाऱ्या उद्योगपतीला गृहमंत्र्यांनी वाचविले'
केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असणाऱ्या एका उद्योगपतीला चौकशीच्या कचाट्यातून वाचवल्याचा आरोप माजी गृहसचिव आमि भाजप नेते आर. के. सिंग यांनी केला आहे.
Jan 14, 2014, 04:10 PM ISTदाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.
Aug 28, 2013, 03:23 PM ISTव्यापाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
एलबीटीविरोधात व्यापा-यांनी पुकारलेला संप मिटण्याची शक्यता आहे. आज व्यापा-यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
May 20, 2013, 09:33 AM ISTएलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
May 9, 2013, 01:01 PM ISTमुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.
May 9, 2013, 12:28 PM ISTसत्तेत आलो तर एलबीटी रद्द - फडणवीस
भाजपचा एलबीटीला विरोध असून राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द करु अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीये. एलबीटी मुख्य़मंत्र्यांचे अपत्य आहे अशी टीकाही त्य़ांनी केलीये.
May 7, 2013, 08:12 PM IST