businessman

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचा लोकांना आणि उद्योजकांना मोठा दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

Mar 24, 2020, 03:41 PM IST

नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव; एका चित्राची किंमत कोट्यवधींच्या घरात

लिलाव होणाऱ्या वस्तूंमध्ये महागड्या कार आणि इतरही बऱ्याच वस्तूंचा समावेश 

 

Jan 22, 2020, 10:24 AM IST
Ulhasnagar Attack On Businessman PT1M16S

उल्हासगर : गुंडांचा व्यापाऱ्यावर हल्ला सीसीटीव्हीत कैद

उल्हासगर : गुंडांचा व्यापाऱ्यावर हल्ला सीसीटीव्हीत कैद

Jan 8, 2020, 09:40 AM IST

३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक

१७ ऑगस्ट रोजी ३५४ करोड रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी तक्रार दाखल करून सीबीआयनं छापेमारी केली होती

Aug 20, 2019, 12:21 PM IST

'या' व्यक्तीशी राखीने बांधली लग्नगाठ

बऱ्याच काळापासून.... 

Aug 5, 2019, 10:54 AM IST

आयुष्याला कंटाळल्याचा 'व्हॉटसअप' मॅसेज करत व्यापारी बेपत्ता

व्ही जी सिद्धार्थ आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच नवीन पटेल बिहारच्या रांचीमधून अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय

Aug 1, 2019, 09:40 AM IST

नाराज व्यापारी वर्गाला मोदींचा चुचकारण्याचा प्रयत्न

नोटबंदी, जीएसटीमुळे दुरावलेल्या व्यापारी वर्गाला चुचकारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.  

Apr 19, 2019, 05:44 PM IST

माझे पैसे घेऊन जेट एअरवेजला वाचवा- विजय माल्ल्या

एनडीए सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विजय माल्ल्याने केली. 

Mar 26, 2019, 11:18 AM IST

PHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा

कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती 

Feb 11, 2019, 02:01 PM IST
Pune Irani Girl Tortured By Businessman And Than Pune Police Released Her PT59S

पुणे | प्रियकराकडून तरुणीला कोंडून जबर मारहाण

Pune Irani Girl Tortured By Businessman And Than Pune Police Released Her

Dec 25, 2018, 06:30 PM IST

२० दिवसांपासून बेपत्ता हर्षद ठक्कर यांचं पत्र सापडलं

अंतर्वस्त्र उद्योगातलं बडं प्रस्थ अशी ओळख असलेले व्यावसायिक हर्षद ठक्कर गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता आहेत.

Oct 22, 2018, 11:08 PM IST

पुण्यात वाटले सोन्याचे पेढे, कारणंही आहे तेवढंच 'सोनेरी'

सोन्याच्या बाबतीत पुणेकरांचा कुणी नाद न केलेलाच बरा. पुण्यात आतापर्यंत तसे दोन गोल्डमॅन प्रसिद्धीस आलेत.

Sep 6, 2018, 06:08 PM IST

भाजप नगरसेवकाकडून खंडणीसाठी व्यावसायिकाला मारहाण

हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करणारा भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

Aug 14, 2018, 05:03 PM IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .

Aug 8, 2018, 11:07 AM IST