सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी, एक Missed Call देऊन किंमत जाणून घ्या
आज भारतात 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 45,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत...
Aug 23, 2022, 10:19 AM ISTकाय आहेत तुमच्या शहरातील Petrol-Diesel चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
Aug 23, 2022, 09:02 AM ISTEve teasing fight: 'या' टिप्स तुमच्या मुलींला बनवेल रणरागिणी
मुलगी असलेल्या प्रत्येकाने आपल्या मुलीला या काही गोष्टी शिकवल्याच पाहिजे.
Aug 22, 2022, 07:28 PM ISTGanesh Chaturthi 2022: बाप्पाचा आशिर्वाद हवा असेल तर 'या' चुका टाळा!
गणरायला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. पण गणरायाची आराधना करताना काही चुका केल्या तुम्हाला महागात पडू शकतात
Aug 22, 2022, 06:10 PM ISTCovid-19 Health: 'या' घरगुती वस्तू वापरा आणि कोरोनावर करा मात!
कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच काही रामबाण उपाय आहेत.
Aug 22, 2022, 05:13 PM ISTCheapest Electric Car : “या” आहेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या E-Car च्या आतल्या गोष्टी
तुम्हाला इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला देशात विकल्या जाणाऱ्या काही स्वस्त इलेक्ट्रिक कारची माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्ही कारची किंमत, बेसिक स्पेसिफिकेशन्स आणि रन बद्दल माहिती द्याल.
Aug 22, 2022, 05:00 PM ISTShare Market सेन्सेक्स 872 तर निफ्टीही 268 अंकांनी घसरला
आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला...
Aug 22, 2022, 04:39 PM ISTAC-कूलर खरेदी करू शकत नसाल तर 'हा' खास पंखा आणा
एसी (AC) किंवा कूलरची (cooler) गरज भासते. पण पैसे अभावी ज्यांना एसी खरेदी करता येत नाही. मात्र...
Aug 22, 2022, 03:56 PM ISTIPhone Users : एक SMS करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे!
भारतात मोबाइल पेमेंट (Online Payment) अॅप्सचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. यात Paytm, Google Pay, BHIM आणि PhonePe सारख्या अॅप्सचा समावेश आहे. डिजिटल पेमेंटचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
Aug 22, 2022, 02:17 PM IST'या' 5 गोष्टी मधुमेह रुग्णांसाठी घातक
सुंदर लांबसडक आणि दाट काळसर केस हा प्रत्येक स्त्रीचा एक दागिना असतो. पण आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत.
Aug 22, 2022, 12:27 PM ISTHair Care Tips: 'अशा' वेळी केसांना लावू नका तेल, नाहीतर...
आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक वेळा केस वाढण्यावसाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. मात्र याचा फायदा न होता मोठ्या प्रमाणात तोटाच असतो. त्यामुळे...
Aug 22, 2022, 11:36 AM ISTGold Silver च्या दरात बदल नाही, मात्र चांदीचे भाव...
आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात १५० रुपयांनी बदल झालेला आहे.
Aug 22, 2022, 10:30 AM ISTShare Market: आठवड्याची सुरुवात घसरणीने; काय आहेत जागतिक संकेत?
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पडझडीचे संकेत दिसून आले आहेत. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 652 अंकांनी घसरून 59,646 वर बंद झाला...
Aug 22, 2022, 10:02 AM ISTPetrol Diesel चे दर 'जैसे थेच'; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे...
Aug 22, 2022, 09:25 AM ISTSanjay Raut यांना जामीन मिळणार की कोठडी?
संजय राऊत यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे.
Aug 22, 2022, 08:28 AM IST