Video | "माझ्याकडे निशाणी नसली तरी फरक पडत नाही" राज ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल
Raj thackeray Uncut speech MNS meeting
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना संबोधित करणार
- राज्यातील बदललेलं राजकारण आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांशी संवाद साधणारेत
- राज ठाकरे आज काय बोलणार? पदाधिका-यांना काय सूचना करणार?
- मनसे-भाजप, मनसे-शिवसेना युती चर्चेवर राज ठाकरे काय बोलणार?
- नव्या सरकारच्या निर्णयांबाबत राज ठाकरे काय बोलणार ?
- राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत
- रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथं मनसे पदाधिका-यांना राज ठाकरे संबोधित करणार आणि त्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणारेय.
Video Call पे आओ ना... Please....; Request स्वीकारताच पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Video Call करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता Scam च्या जाळ्यात अडकतं असतील त्याचेही खूप नुकसान होऊ शकते.
Aug 23, 2022, 02:41 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य- संजय शिरसाट
MLA Sanjay Shirsat on Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:20 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? फैसला घटनापीठ देणार
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:15 PM ISTCar चालकांसाठी महत्त्वाची बातमी, आता या वाहनांमध्येही लावता येणार CNG- LPG किट
केंद्र सरकारने भारत सरकारने BS-6 वाहनांमध्ये सीएनजी (CNG) आणि एलपीजी (LPG) किट बसवण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय 3.5 टनहून कमी वजनाच्या डिझेल इंजिनांना CNG/LPG इंजिनने बदलण्याची परवानगीही देण्यात आली.
Aug 23, 2022, 01:43 PM ISTSonali Phogat Death: मृत्यूच्या 12 तासांपूर्वीच सोनाली काय करत होत्या? निधनावर विश्वासच बसत नाही...
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनाली फोगट यांचा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Aug 23, 2022, 01:11 PM ISTWhatsapp वर येणार Instagram सारखे फीचर! पाहा कसं करेल काम
व्हॉट्सअॅप मागील काही दिवसांपासून नवनवीन फीचर्स (whatsapp new features today) अपडेट करत आहे. देशात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून
Aug 23, 2022, 12:59 PM ISTVideo| मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
A person attempted self-immolation outside the mantralay
मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय...
मंत्रालयाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलाय...या व्यक्तीचं नाव आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे कळू शकलं नाहीये...
चोर- पोलिसांची भागम-भाग पाहून तुम्हीही व्हाल हैराण 'हा' कुठल्या सिनेमातील Video नाही
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की, हा कुठल्या सिनेमाचा सीन तर नाही ना.
Aug 23, 2022, 12:31 PM ISTVideo| भाजप नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगट यांचा मृत्यू
BJP leader Sonali Phogat died due to cardiac arrest
Aug 23, 2022, 12:20 PM ISTVideo | पुन्हा 26/11? मुंबईतील एका हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
bomb Threat Call received at 5 star hotel in mumbai
Aug 23, 2022, 12:05 PM ISTInd vs Pak T20 Match | भारत- पाकिस्तानचा हाय वोल्टेज ड्रामा पाहा फ्री, जाणून द्या कुठे आणि कसा?
28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान सामना दुबई येथे होणार आहे. पण हा हाय हॉल्टेज ड्रामा तुम्हाला मोबाईलवर मोफत बघता येणार आहे.
Aug 23, 2022, 12:03 PM ISTVideo| पुण्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे भीक मागो आंदोलन
Violent protest of candidates in Pune due to not getting jobs despite clearing the MPSC exam
Aug 23, 2022, 11:45 AM ISTGood Sleep Tips: दुपारची ती एक डुलकी ठरते फायदेशीर? जाणून घ्या कशी
झोप अपूर्ण झाल्यामुळे आपल्या दिवसभराच्या कामावर स्वभावावर परिणाम होतो. अगदी आरोग्याचाही समस्या होतात. अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते.
Aug 23, 2022, 11:15 AM ISTShare Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक? सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार
शेअर बाजारातील (Share Market) तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली
Aug 23, 2022, 10:39 AM IST